भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी का वाढल्या? वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा कुणी दाखल केला?

बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल दावा शिरूर कासार न्यायालयाने स्वीकृत केल्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी का वाढल्या? वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा कुणी दाखल केला?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 9:54 AM

बीड : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसणीचा दावा दाखल केला आहे. चित्रा वाघ 2021 मध्ये मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. त्यावरून मेहबूब शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शेख यांच्याकडून दावा दाखल करण्यात आला होता. मेसबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता त्यावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत मेहबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान चित्रा वाघ यांनी बलात्कारी असा उल्लेख केल्याने मेहबूब शेख यांनी बीड न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा स्वीकृत केला आहे.

शिरूर कासार न्यायालयाने मेहबूब शेख यांचा दावा स्वीकृत केला आहे. मेहबूब शेख यांनी पन्नास लाख रुपयांचा दावा दाखल केला होता.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसणीचा दावा दाखल केल्यानं वाघ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल केलेला दावा शिरूर कासार न्यायालयाने दावा स्वीकृत केल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी सरकार असतांना चित्रा वाघ यांनी सत्ताधारी पक्षाचे मेहबूब शेख असल्यानं त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत मेहबूब शेख यांचा बलात्कारी उल्लेख केला होता आणि त्यावरून मेहबूब शेख आक्रमक झाले होते.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.