AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षिका न्यूड फोटो पाठवायची, नको तिथे…11 वर्षीय पोरासोबत भयंकर घडलं, आईला समजताच…

का शिक्षिकेने केलेला गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेने अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचे शोषण करण्याचा प्रयत्न केलाय.

शिक्षिका न्यूड फोटो पाठवायची, नको तिथे...11 वर्षीय पोरासोबत भयंकर घडलं, आईला समजताच...
russian teacher crime news
| Updated on: May 18, 2025 | 7:41 PM
Share

शिक्षक आणि शिक्षिका हे मुलांना घडवण्याचं काम करतात. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. पण काही ठिकाणी मात्र काही शिक्षकांचे कारमाने मात्र थक्क करून टाकतात. सध्या अशाच एका शिक्षिकेने केलेला गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेने अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचे शोषण करण्याचा प्रयत्न केलाय.

हा प्रकार रशियातील एका शाळेत घडला आहे. या शिक्षिकेचे नाव अन्ना फ्लास्क्यूक असे असून ती 27 वर्षांची आहे. द न्यूयॉर्क पोस्टने याबाबत विस्तर वृत्त दिलं आहे. तिचे सगळे विद्यार्थी तिला चांगली आणि होतकरू शिक्षिका समजायचे. मात्र तिचा हा कारनामा समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

11 वर्षांच्या मुलाचे शोषण कसे केले?

या शिक्षिकेने 11 वर्षीय विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील कागदपत्रांनुसार तिने विद्यार्थ्याला तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावण्यास प्रवृत्त केले. तसेच विद्यार्थ्याला तिचे नग्न फोटोदेखील दाखवले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला शिक्षिकेने चुंबन घेण्यासही भाग पाडले आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोप शिक्षिकेने कबूल केले आहेत.

नको तिथे हात लावायची

विद्यार्थ्याने अगोदर या शिक्षिकेची प्रशंसा केली होती. त्यानंतर मी त्याच्याकडे आकर्षित झाले, असा दावा या शिक्षिकेने केला आहे. या शिक्षिकेला आता 9 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शाळा सुटल्यानंतर ती विद्यार्थ्याच्या नको तिथे हातही लावायची असा आरोप करण्यात आला होता.

प्रकार समोर आला?

संबंधित शिक्षिकेने पीडिता विद्यार्थ्याला तिचे नग्न फोटो पाठवले होते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यालाही तुझे असेच फोटो पाठव, अशी मागणी केली. मात्र पीडित मुलाच्या आईने मोबाईल पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. अश्लिल मेसेजस आणि फोटो पाहून त्या आईला धक्काच बसला.

9 वर्षांची झाली शिक्षा

हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलाच्या आईने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर अन्ना शिक्षिकेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तिला एकूण 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच तिच्यावर शिक्षा संपल्यानंतर 1 वर्षासाठी शिकवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.