AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आधी चोरी, पश्चातापानंतर पुन्हा चांदीची गदा मंदिरात, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आधी चोराने नागपुरातील एका हनुमानाच्या मंदिरातील चांदीची गदा चोरली. पण पश्चाताप झाल्याने त्याने पुन्हा ती गदा मंदिरात आणून ठेवली. या चोराला पोलिसांनी अटक केली आहे.

Video : आधी चोरी, पश्चातापानंतर पुन्हा चांदीची गदा मंदिरात, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
| Updated on: Oct 13, 2022 | 11:18 AM
Share

नागपूर :  नागपूरमधून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आधी चोराने नागपुरातील हनुमानाच्या एका मंदिरातील चांदीची गदा चोरली. चोरीची (Theft)ही घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली. मात्र चोरीच्या घटनेनंतर चोराला पश्चाताप झाला, आणि त्याने ती चांदीची गदा परत तिथे आणून ठेवली. आधी चोरीची आणि नंतर चोराने ती गदा परत मंदिरात आणून ठेवल्याची अशा दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने चोराचा शोध घेऊन त्याला अटक केली. संदीप लक्षणे असं या आरोपीचं नाव आहे.

चोरीचा पश्चाताप झाला?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता. चोराने आधी मंदिरातून चांदीची गदा चोरली. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. मात्र त्यानंतर त्याने पुन्हा ती गदा मंदिरात आणून ठेवली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोराला पश्चाताप झाल्यामुळे त्याने ती चांदीची  गदा पुन्हा तिथे आणून ठेवली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चोराला अटक

ही चोरीची घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत अखेर या चोराला बेड्या ठोकल्या. संदीप लक्षणे असं या आरोपीचं नाव असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...