AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : दीराने गोड बोलून वहिनीला दिली कोल्ड्रिंक पण त्यानंतर झाला मोठा घात, धक्कादायक घटना समोर!

भावासारख्या दिराने जर त्याच्या वहिनीचा विश्वासघात केलाय. आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime : दीराने गोड बोलून वहिनीला दिली कोल्ड्रिंक पण त्यानंतर झाला मोठा घात, धक्कादायक घटना समोर!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 06, 2023 | 10:04 PM
Share

Crime : प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचा दीर हा भावासारखा असतो. पण याच भावासारख्या दिराने जर त्याच्या वहिनीचा विश्वासघात केला तर? आता एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. त्यावेळी दिरानं तिच्यासोबत असं काही केलं आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

या महिलेचा तिच्या पतीविरूद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे ही महिला 26 मे रोजी कोर्टात तारखेसाठी आली होती. त्यावेळी तिच्या दिराने काही खोटं कारण देत गोड बोलून तिला गाडीत बसवलं आणि सोबत घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपलं खरं रूप दाखवलं, पीडित महिलेने स्वप्नाताही विचार केला नव्हता की तिच्या पतीचा भाऊ इतक्या खालच्या थराला जाईल.

26 मे रोजी दुपारी 1.30 वाजता ती महिला तारखेला हजर राहिली होती. त्यानंतर घरी जात असताना आरोपी दिराने तिला गोड बोलत कारमध्ये बसवत तिला कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकत तिला प्यायला दिलं. नराधमाने आपल्या पाच साथीदारांसह तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर महिलेनं तिचा दिर आणि पाच जणांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की,  दिराने  फसवणूक करत आपल्या साथीदारांसह रेप केला आणि दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तिला बसस्थानकात सोडून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एटा शहरातील आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!