AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! अर्टिगा कार नदीत कोसळून 9 ठार, थोडक्यात वाचलेली एकमेव महिला शॉकमध्ये

Uttarakhand Car Accident : पंजाबमधील पर्यटकांनी भरलेली ही अर्टिका कार नदीत कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली.

Accident : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! अर्टिगा कार नदीत कोसळून 9 ठार, थोडक्यात वाचलेली एकमेव महिला शॉकमध्ये
भीषण दुर्घटनाImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 08, 2022 | 9:36 AM
Share

उत्तराखंडमध्ये मोठा कार अपघात (Uttarakhand Car accident News) झाला. या एक अर्टिगा कार नदीत वाहून गेली. ढेला नदीत ही कार कोसळली आणि वाहून गेली. यात दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. यात सहा महिला तर तिघा पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, एकमेव महिला या भीषण दुर्घटनेतून (Uttarakhand Accident) बालंबाल बचवाली आहे. ती देखील सध्या शॉकमध्ये आहे. दुर्घनटास्थळी बचावकार्य सुरु आहे. या कार दुर्घनटेत जीव गमावलेले सर्व जण पंजाबमधील असल्याचं कळतंय. उत्तराखंडच्या नेनीताल (Nainital Accident News) येथील रामनगर इथं ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं यंत्रणा बचावकार्यासाठी धावल्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

एकटी महिला बचावली!

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर कारमध्ये अजूनही 5 मृतदेह अडकल्याचं सांगण्यात आलं. हे मृतदेह काढण्याच प्रयत्न केले जात होते. दरम्यान एका महिलेला सुरक्षित वाचवण्यात यश आलंय. तिच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रामनगर येथील सरकारी रुग्णालयात या अपघातातून बचावलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य केलं जातंय.

पाहा व्हिडीओ :

कारमध्ये पंजाबमधील पर्यटक

पंजाबमधील पर्यटकांनी भरलेली ही अर्टिका कार नदीत कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडली. हा अपघात नेमका कसा घडला हे कळू शकलेलं नाही. मात्र चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यानं किंवा चालकाचा डोळा लागल्यानं हा अपघात झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे.

पाहा व्हिडीओ :

नैनितालमध्ये अपघाताचं सत्र

दरम्यान, काही दिवस आधी नैनीताल जिल्ह्यातील ओखलकांडा इथंही एक कार दुर्घटना झाली होती. कार दरीत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झालेला. तर ड्रायव्हर जखमी झाला होता. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाच्या या अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!