AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apaar Card : ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, सरकार तयार करणार विद्यार्थ्याचा CV; शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत मदतीला येणार अपार कार्ड

One Nation One Identity Card : Aadhaar Card आपल्या आयुष्याचा भाग झाले आहे. सर्वच ठिकाणी आधारची गरज आहे. आता विद्यार्थ्यासाठी एक खास Apaar Card आले आहे. शाळेतील शिक्षण, महाविद्यालयातील प्रवेश आणि नोकरी शोधण्यापर्यंत हे कार्ड मदत करेल. एकप्रकारे सरकारच विद्यार्थ्यांचा CV तयार करेल.

Apaar Card : 'एक राष्ट्र, एक ओळखपत्र', सरकार तयार करणार विद्यार्थ्याचा CV; शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत मदतीला येणार अपार कार्ड
| Updated on: Oct 02, 2024 | 1:33 PM
Share

देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच अभ्यासक्रमाची चर्चा सुरू आहे. त्यातच ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या महत्वाकांक्षी योजनेचा श्रीगणेशा झाला आहे. आधार कार्डप्रमाणेच Apaar Card हे देशातील विद्यार्थ्याची नवीन ओळख असेल. हा 12 अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बदलून टाकेल. इतकंच कशाला मुलांच्या करिअरसाठी, नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे. सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इंत्यभूत डाटा असेल. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल. त्यांच्या इतर कौशल्य, खेळातील प्राविण्य याची संपूर्ण माहिती असेल. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांचा सीव्ही (Curriculum Vitae) असेल. 30 कोटींहून अधिक अपार कार्ड function loadTaboolaWidget() { ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.