ICAI CA result 2021 | सीए इंटर परीक्षेच्या निकाल जाहीर, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट

ICAI CA result 2021 सीए इंटरमिजिएटची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर निकाल पाहावा.

ICAI CA result 2021 | सीए इंटर परीक्षेच्या निकाल जाहीर, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट
ICAI CA
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 3:05 PM

ICAI CA Intermediate Result 2021 नवी दिल्ली: इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए इंटरमिजिएट परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) दोन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. सीए इंटरमिजिएटची परीक्षा ज्यांनी दिली असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर निकाल पाहावा. आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर देखील (ICAI CA Intermediate Result) निकाल पाहायला मिळेल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. (ICAI CA Intermediate Result 2021 declared at icai org check direct link)

निकाल कुठे पाहणार?

आयसीएआयकडून निकाल जाहीरअसून परीक्षा दिलेल्या उमेदवारांना icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहता येईल. उमेदवार त्यांचा निकाल मोबाईल किंवा लॅपटॉपवर देखील पाहू शकतात.

मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निकाल कसा पाहणार?

स्टेप1: सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा

स्टेप 2: यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा

स्टेप 3: त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा

स्टेप 4: त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका

स्टेप 5: तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Intermediate Result परीक्षेचा निकाल दिसेल.

स्टेप 6: निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा

ICAI CA Intermediate Result SMS द्वारे पाहा

सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. इंटरमिजिएट निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या.

निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार

विद्यार्थ्यांना जर सीए इंटरमिजिएट निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

संबंधित बातम्या: ICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, ‘असा’ पाहा मोबाईलवर निकाल

ICAI Result 2021| सीए इंटर परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट

(ICAI CA Intermediate Result 2021 declared at icai org check direct link)

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.