अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?

अमेरिकन ड्रीमला अलविदा करुन आता भारतीय विद्यार्थी आता युरोपात शिक्षणासाठी का जात आहेत ?

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?
EU opens its doors for Indian students
| Updated on: Jul 20, 2026 | 6:12 PM

परदेशात शिक्षण घेण्यासाठी इतकी वर्षे अमेरिका हा भारतीयांसाठी बेस्ट डेस्टीनेशन ठरत होता. विद्यार्थी त्यांच्या ‘अमेरिकन ड्रीम’साठी तसेच ग्रीन कार्ड मिळवून तेथेच कायम स्वरुपी राहण्याचे स्वप्न पाहात असते. मात्र, या ट्रेंडमध्ये आता बदल होत चालला आहे. आता अमेरिकन विद्यापीठांच्या ऐवजी युरोपातील विद्यापीठे यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. काय आहे या बदलत्या ट्रेंडचे रहस्य याचा घेतलेला हा धांडोळा… अनेक वर्षे भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी परदेशातील शिक्षणासाठी अमेरिका एक सर्वात चांगला देश असायचा. स्टुडेंट आपल्या ‘अमेरिकन ड्रीम’ ड्रीमसाठी हरेक प्रयत्न विद्यार्थी करत असायचे. परंतू हा ट्रेंड आता वेगाने बदलताना दिसत आहे. अमेरिकेचे अलिकडे बदलले व्हीसा नियम देखील या मागे कारणीभूत आहेत. एवढेच नाही तर वाढती ट्युशन फी, सतत बदलणारे इमिग्रेशन नितीमुळे भारतीय तरुण आता अमेरिकेला जाण्यासाठी कचरत आहेत. या उलट आता युरोप आता भारतीय प्रतिभेसाठी नवीन आणि आकर्षक पर्याय म्हणून पुढे येत आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us