AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result 2022 Maharashtra Board : अरे ॲडमिट कार्ड रेडी का? रोल नंबर रेडी का? निकाल लागलाय

Maharashtra Board SSC 10th exam Result 2022 Date and Time Live News Updates : उद्या दहावीच्या निकाल जाणून घ्या एका क्लिकवर, फक्त tv9 marathi.com वर

SSC Result 2022 Maharashtra Board : अरे ॲडमिट कार्ड रेडी का? रोल नंबर रेडी का? निकाल लागलाय
फक्त एका क्लिकवर निकाल हातातImage Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 17, 2022 | 1:13 PM
Share

मुंबई : आज दहावीचा निकाल (SSC Result 2022) असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली होती. मार्च-एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होती. तुम्हाला आज दुपारी जाहीर होणार निकाल एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी tv9मराठीने खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही आपला निकाल सर्वात जलद tv9marathi.com वर पाहू शकता.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल tv9मराठीसह अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

फटाफट दहावीचा निकाल चेक करुन घ्या!

अजून कुठे कुठे पाहता येणार दहावीचा निकाल?

www.mahahsscboard.in

tv9marathi.com

www.mahahsscboard.in

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

  1. पुणे 96.96
  2. नागपूर 97.00
  3. औरंगाबाद 96.33
  4. मुबंई 96.94
  5. कोल्हापूर 98.50
  6. अमरावती 96.81
  7. नाशिक 95.90
  8. लातूर 97.27
  9. कोकण 99.27

यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. तर कोकण विभागानं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय. 22 मुलांना शंभर पैकी शंभर मार्क मिळाले आहेत. तर 29 शाळांचा निकाल शून टक्के लागलाय.

इथे तपासा दहावीचा निकाल : LIVE 10th SSC Result Link

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

वाचा दहावीच्या निकालाचे ताजे आणि वेगवान अपडेट्स : LIVE Updates

https://www.tv9marathi.com/career/ssc-result-2022-maharashtra-board-nikal-live-updates-check-msbshse-board-class-10th-exam-results-news-online-at-mahresult-nic-in-dahavi-toppers-paas-percentage-news-today-au136-736831.html 

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच