AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG 2025 Result : राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा दबदबा, महाराष्ट्रातील कृषांग जोशी यांचा तिसरा क्रमांक,पाहा संपूर्ण यादी

NEET UG 2025 च्या टॉप 20 विद्यार्थ्यांच्या यादीत राजस्थान, दिल्ली (NCT) आणि महाराष्ट्र सारख्या राज्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

NEET UG 2025 Result : राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा दबदबा, महाराष्ट्रातील कृषांग जोशी यांचा तिसरा क्रमांक,पाहा  संपूर्ण यादी
Updated on: Jun 14, 2025 | 4:32 PM
Share

नॅशलन टेस्टींग एजन्सीने मेडिकलसाठीच्या घेतलेल्या NEET UG 2025 चा रिझल्ट आज जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल NTA च्या वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन पाहाता येणार आहे. नीट युजी अंतिम आन्सर जारी केले आहेत. या वेळेच्या यादीत राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. राजस्थानचा महेश कुमार पहिला, मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधीया दुसरा तर महाराष्ट्रातील कृषांग जोशी याचा तिसरा क्रमांक आला आहे. सर्व टॉपर जनरल कॅटेगरीतील असून केवळ टॉपर लिस्ट टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये केवल एक विद्यार्थीनीला स्थान मिळाले आहे.

नॅशनल टेस्टींग एजन्सीने (NTA) ने NEET UG 2025चा रिझल्ट आज अधिकृतपणे जाहीर केला आहे. परीक्षेत सामील उमेदवारांना त्याचे गुण वेबसाईटवर पाहायला मिळत आहेत. NTAच्या वेबसाईट neet.nta.nic.in वर हे गुण पाहायला मिळत आहे. पहिल्या रँकवर राजस्थानचे महेश कुमार आले आहेत तर मध्य प्रदेशचे उत्कर्ष अवधिया दूसरे आणि महाराष्ट्रातील कृषांग जोशी तिसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीच्या अविका अग्रवाल हीने टॉप 5 मध्ये स्थान मिळवून मुलींमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे.

NEET UG 2025 ची टॉपर्सची यादी जाहीर

यावेळच्या टॉपर लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये केवल एका विद्यार्थींनीला स्थान मिळाले आहे. दिल्लीच्या (NCT) मृणाल किशोर झा, हर्ष केडावत, आणि आशी सिंह सारख्या विद्यार्थ्यांना देखील टॉप 10 मध्ये जागा मिळाली आहे. तर गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांची दखल घ्यायला लावली आहे. राजस्थानच्या तनय याने 13वा रँक मिळाला आहे. हा OBC-NCL वर्गाील एकमात्र उमेदवार टॉप 20 त आला आहे.

रँक 14 ते 20 च्या दरम्यान राजस्थानचे तीन आणखी विद्यार्थी आले आहेत. त्यात सोम्या शर्मा, मानवेन्द्र सिंह राजपुरोहित यांचा समावेश आहे, पश्चिम बंगालचे रचित सिन्हा चौधुरी आणि रूपायन पाल, कर्नाटकचा निखिल सॉनाड, तेलंगानाच्या काकर्ला जीवन साई कुमार, आणि आंध्र प्रदेशातील दर्भा कार्तिक राम कीरेटी यांनी देखील  टॉप 20 मध्ये जागा मिळवली आहे.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.