AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AISSEE Result 2021 : एनटीएकडून सैनिक स्कूलचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर करा चेक

या परीक्षेत प्रवेश घेतलेले उमेदवार aissee.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. (NTA announces Sainik School results, check on official website)

AISSEE Result 2021 : एनटीएकडून सैनिक स्कूलचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर करा चेक
आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती
| Updated on: Mar 13, 2021 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सहावी व नववीच्या ऑल इंडिया सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल (AISSEE 2021) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रवेश घेतलेले उमेदवार aissee.nta.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. (NTA announces Sainik School results, check on official website)

या व्यतिरिक्त https://ntaresults.nic.in/resultservices/AISSEE-2021-auth या लिंकवर क्लिक करुन उमेदवार थेट त्यांचा निकाल (AISSEE Result 2021) तपासू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांचे अनुसरण करून आपण आपला निकाल देखील तपासू शकता. तत्पूर्वी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केले होते. एनटीएने सैनिक शाळांच्या सहावी आणि सातवी इयत्तेच्या प्रवेशासाठी 7 फेब्रुवारी रोजी एआयएसईई 2021 ची भारतातील 176 शहरांमध्ये असलेल्या 381 केंद्रांमध्ये पेपर-पेन मोडमध्ये परीक्षा घेतली होती.

असा तपासा निकाल

AISSEE ची अधिकृत वेबसाईट aissee.nta.nic.in वर जा. मुखपृष्ठावर तुम्हाला AISSEE इयत्ता 6 वी और 9 वी चा निकाल हायलाईट होताना दिसेल. निकालाच्या लिंक वर क्लिक करा. आपल्या लॉगिन क्रेडेन्शियल्समध्ये उत्तर पत्रिका आणि सबमिट वर क्लिक करा. AISSEE Result 2021 स्क्रीन वर दिसेल. डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. (NTA announces Sainik School results, check on official website)

इतर बातम्या

Government Internship : राज्यसभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिप मिळविण्याची संधी, लवकर करा अप्लाय

7th Pay Commission : नागपूर एम्समध्ये थेट भरती! 2 लाखांची वेतनश्रेणी आणि भत्त्याचा लाभ

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.