केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 15व्या अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोगामचा शुभारंभ करणार

रमेश पोखरियाल ‘निशंक’ अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (AFDP) लाँच करतील.Atal Faculty Development Program

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 15व्या अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोगामचा शुभारंभ करणार
रमेश पोखरियाल निशंक
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 3:31 PM

Atal Faculty Development Program नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ (Education Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank) सोमवारी म्हणजेच 17 मे 2021 रोजी अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (AFDP) लाँच करतील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं ट्विट करुन ही ममाहिती दिली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एक ट्वीट करुन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. (Ramesh Pokhariyal Nishak will launch Atal Faculty Development Program 15th Session)

शिक्षणमंत्री करणार उद्घाटन

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देखील ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. रमेश पोखरियाल अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम 2021-22 चं उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते दुसऱ्या एका कार्यक्रमात सर्व राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाच्या सचिवांशी चर्चा ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर झालेल्या परिणामावर चर्चा

रमेश पोखरियाल निशंक हे कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर झालेल्या परिणामाविषयी चर्चा करण्याची शक्यता आहे. याशिवाय सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार हे पाहावं लागेल. दुसरीकडे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

कोरोना विषाणू संसर्गामुळं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ममता शर्मा यांनी बारावीची परीक्षा रद्द करुन निकाल जाहीर करण्याची मागणी केलीय. बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ पद्धत अंमलात आणावी, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Atal Pension Yojana: दर महिन्याला फक्त 42 रुपये गुंतवणूक करा; आयुष्यभर खात्यात येणार पैसे

CBSE Exam 2021: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका

(Ramesh Pokhariyal Nishak will launch Atal Faculty Development Program 15th Session)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.