कला अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू, कसा कराल प्रवेशासाठी नोंदणी अर्ज?

कला संचलनायलातर्फे प्रथम वर्ष पदविका आणि प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कला विषयाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टपर्यंत आपल्या इच्छित अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहे.

कला अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू, कसा कराल प्रवेशासाठी नोंदणी अर्ज?
कला संचलनालय
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 8:24 PM

पुणे : कला संचलनायलातर्फे प्रथम वर्ष पदविका आणि प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कला विषयाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्टपर्यंत आपल्या इच्छित अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहे. (The Directorate of Arts has started the process for admission to the first year diploma and certificate arts courses)

कला मूलभूत अभ्यासक्रम, आर्ट मास्टर, रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला व प्रतिमानबंध, अंतर्गत गृहसजावट, कला शिक्षणशास्त्र पदविका (डीप. ए. एड) या पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. कला संचलनालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रम तर बारावीनंतर रेखा व रंगकला, उपयोजित कला, आर्ट मास्टर या पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणं, महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणं आणि कागदपत्रांच्या झेरॉक्स अपलोड करणं यासाठी २६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

कधी  आणि कसा कराल ऑनलाईन अर्ज?

– कला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी संचलनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल. – ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे, महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या स्कॅन प्रति जोडणे यासाठी २६ ऑगस्टची अंतिम मुदत – उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवड याद्या प्रदर्शित करण्याची तारिख – २८ ऑगस्ट – अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्याची तारीख १ सप्टेंबर – संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा कालावधी १ ते ४ सप्टेंबर

संबंधित बातम्या :

पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेज’ची द्विशताब्दीकडे वाटचाल, 4 नव्या अभ्यासक्रमांची घोषणा, टपाल तिकीटही काढलं जाणार

पुणे विद्यापीठाचा देशात डंका! संरक्षण विभागात स्थापन होणार ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रियेबाबत एकही तक्रार नाही!

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.