AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE MAIN : जेईई मेन परीक्षांची तारीख बदलली, असं करा रजिस्ट्रेशन

वेळापत्रकातील हा बदल IIT च्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून करण्यात आलेला आहे. जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 1, 4 मे 2022 ला होणार होती

JEE MAIN : जेईई मेन परीक्षांची तारीख बदलली, असं करा रजिस्ट्रेशन
जेईई मेन परीक्षांची तारीख बदललीImage Credit source: Twitter
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 07, 2022 | 12:09 PM
Share

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (NTA) ने जेईई (JEE) मेन 2022 सत्र -1 च्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची बातमी. जेईई मेन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. वेळापत्रकातील हा बदल IIT च्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून करण्यात आलेला आहे. जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 1, 4 मे 2022 ला होणार होती पण आता ही परीक्षा 20,21, 22, 23, 24,25 , 26, 27, 28 आणि 29 जून 2022 ला आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या सत्रातली परीक्षा आधी 21,24,25,29 एप्रिल आणि 1, 4 मे 2022 ला होणार होती पण आता ही परीक्षा 21,22,23,24,25, 26, 27, 28,29  आणि 30 जुलै रोजी आयोजित केली जाईल.

पहिल्या सत्रासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आत्तापर्यंत संपली आहे. जेईई मेन 2022 च्या दुसऱ्या सत्रासाठीचे ऑनलाईन अर्ज लवकरच उपलब्ध होतील. या संदर्भातील अधिक माहितीसाठी NTA कडून विद्यार्थ्यांना www.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ताज्या माहितीसाठी https://jeemain.nta.nic.in या लिंकवर जाण्याचंही सांगण्यात आलंय. जेईई संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी 011-40759000/011-69227700 वर देखील संपर्क करू शकतात. त्याचबरोबर jeemain@nta.ac.in वर देखील ईमेल करू शकतात.

असं करा रजिस्ट्रेशन

स्टेप 1- सगळ्यात आधी ऑफिशिअल वेबसाईट Joint Entrance Examination (Main) | India (nta.nic.in) वर जा.

स्टेप 2 – होम पेजवर लेटेस्ट न्यू मध्ये जाऊन Registration for JEE (Main) 2022 च्या लिंक वर क्लिक करा.

स्टेप 3 – नवीन पेज उघडलं जाईल. तिथे New Registretion ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 4 – मागितलेल्या माहितीच्या आधारे रजिस्ट्रेशन करून पासवर्ड सेट करा.

स्टेप 5 – आता जनरेट झालेल्या क्रेडेन्शियल्स च्या आधारे लॉग इन करा.

स्टेप 6- जेईई मेन 2022 चा अर्ज भरा आणि संबंधित अर्ज अपलोड करा.

स्टेप 7 – अर्जाची फी भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.

स्टेप 8- तुमचं जेईई मेन 2022 चं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

इतर बातम्या :

Bhandara Accident : ह्रदयद्रावक ! मोहफुल वेचायला गेले अन् घामाघाम झाले, कालव्यात उतरले तर काका-पुतण्याला मृत्यूने गाठले

Priya Bapat: ‘आता काय ऐकत नाय आपन’; प्रिया बापटच्या फोटोशूटवरील जितेंद्र जोशीच्या कमेंटने वेधलं लक्ष

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा