AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील एका खासदाराला किती पगार मिळतो? ‘या’ फ्री सुविधांचे खासदार मानाचे मानकरी, जाणून घ्या

देशातील लोकसभेच्या निवडणुका आताच पार पडल्या आहेत. एनडीए सरकार स्थापन होणार असून मोदी तिसऱ्यांदा 9 जून ला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या निवडणुकीत अनेक मातब्बर चीतपट झालेले दिसले. पण खासदार होणं खायचं काम नाही आणि जर एकदा झालात की सरकार देणारा पगार आणि सुविधा पाहून तुमच्याही मनात येईल की खासदारकी एकदा लढवावीच. याचं कारण म्हणचे एकदाच खासदार झाल्यावर आयुष्य सेट झाल्यासारखं आहे. खासदाराला कोणत्या सुविधा असतात जाणून घ्या सर्व काही.

देशातील एका खासदाराला किती पगार मिळतो? 'या' फ्री सुविधांचे खासदार मानाचे मानकरी, जाणून घ्या
भारतातील एका खासदाराला दरमहा एक लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय दैनंदिन भत्ताही मिळतो, जो दर पाच वर्षांनी वाढतो. खासदाराला संसदेची अधिवेशने, समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज 2,000 रुपये आणि कार प्रवासासाठी प्रति किलोमीटर 16 रुपये प्रवास भत्ता मिळतो.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 08, 2024 | 12:00 AM
Share

देशातील 18 वी लोकसभा निवडणूक पार पाडली असून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा थरार पाहायला मिळाला. या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा दिलेल्या भाजपला देशातील जनतेने 300 पेक्षा कमी जागा दिल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला बॅकफूटला ढकललं. लवकरच आता देशात सरकार स्थापन होईल पण तुम्हाला माहिती का निवडून आलेल्या खासदारांना पगार किती मिळतो? पगारासह त्यांना आणखी कोणत्या सुविधा आणि भत्ते दिले जातात हे पाहणार आहोत. भारतामध्ये संसदीय लोकशाही अस्तित्त्वात आहे. यामध्ये दोन सभागृहांचा समावेश असतो, एक राज्यसभा आणि दुसरं लोकसभा होय. यातील लोकसभेत 243 आणि राज्यसभेत 250 खासदार असतात. लोकसभेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेद्वारे थेट जनतेने निवडलेले प्रतिनिधी असतात. लोकसभेच्या जागांची संख्या प्रत्येक राज्य आणि...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा