AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1983 world cup | क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी सांगितले ‘तो’ किस्सा सांगितला, ज्यामुळे जागाच्या इतिहासात भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं , पाहा व्हिडिओ

बहुप्रतिक्षित चित्रपट '83' चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज केल्यानंतर, निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांचा 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या आठवणींचा आणखी एक व्हिडिओ रिलीज केला.

1983 world cup | क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी सांगितले 'तो' किस्सा सांगितला, ज्यामुळे जागाच्या इतिहासात भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं , पाहा व्हिडिओ
kirti azad
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 10:29 AM
Share

मुंबई : 25 जून 1983 हा इतिहासातील असा क्षण आहे जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. तो दिवस होता जेव्हा कपिल देव यांच्या संघाने क्रीडा इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी केली – फक्त क्रिकेटच नाही – तर विश्वचषक जिंकून इतिहास रचला. बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ चा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज केल्यानंतर, अलीकडेच चित्रपटातील  1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या आठवणींचा आणखी एक व्हिडिओ रिलीज केला.

नक्की काय आहे त्या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये त्यांनी 1983 च्या ऐतिहासिक सामन्यातील एक अविश्वसनीय किस्सा शेअर केला, ज्यामध्ये ते एक असा चेंडू टाकण्यात यशस्वी झाले ज्याने फलंदाज आश्चर्यचकित झाला आणि ते संघासाठी शानदार विश्वचषक जिंकण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरले.

कबीर खान यांच्याद्वारे दिग्दर्शित ’83 वर्षातला सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट भारताच्या ऐतिहासिक 1983 च्या विश्व कप विजयाची कहाणी आहे. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.

हेही वाचा :

Ti Parat Aaliye | ‘ती परत आलीये’ म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? लवकरच होणार ‘ती’चा पर्दाफाश

Ankita Lokhande Vicky Jain Wedding : अंकिता लोखंडे-विकी जैन लग्नबंधनात अडकले, पाहा शाही लग्नसोहळ्याचे खास फोटो!

Binge Watch : ‘स्पायडर मॅन’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत, आठवडाभर मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.