AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पादुकोण ‘या’ देशात देणार बाळाला जन्म? अभिनेत्रीचा तो व्हिडीओ व्हायरल, अनुष्का शर्मानंतर…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

दीपिका पादुकोण 'या' देशात देणार बाळाला जन्म? अभिनेत्रीचा तो व्हिडीओ व्हायरल, अनुष्का शर्मानंतर...
Deepika Padukone
| Updated on: Jun 23, 2024 | 1:28 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार आहे. दीपिका पादुकोण ही प्रेग्नंट असताना देखील आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण ही सध्या बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोणचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसतात. कायमच दीपिकाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळताना देखील दिसते. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते.

दीपिका पादुकोण ही आता लंडनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसतंय. दीपिका पादुकोण ही पती रणवीर सिंह याच्यासोबत लंडनला पोहचलीये. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

दीपिका पादुकोण हिने पती रणवीर सिंहचा हात पकडला असून ती चालताना दिसतंय. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त अशा लूकमध्येही दीपिका पादुकोण दिसत आहे. दीपिका पादुकोण हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडलाय.

या व्हिडीओनंतर चाहते एक प्रश्न विचारताना दिसत आहेत. दीपिका पादुकोणचा हा लंडनमधील व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटले आहे की, अनुष्का शर्मा हिच्याप्रमाणेच दीपिका पादुकोण ही देखील आपल्या बाळाला लंडनमध्येच जन्म देणार आहे का? डिलीवरीला अवघे काही दिवसच शिल्लक असताना दीपिका पादुकोण ही लंडनला गेल्याने अनेकांना वाटत आहे की, दीपिका पादुकोण ही बाळाला जन्म लंडनमध्येच देईल.

मात्र, यावर दीपिका पादुकोण किंवा रणवीर सिंह यांच्यापैकी कोणीही काहीही भाष्य अजूनही केली नाहीये. दीपिका पादुकोणचा कल्कि 2898 AD हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचे प्रमोशन करताना दीपिका दिसली होती. अनुष्का शर्मा हिने देखील काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिलाय. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवलंय.

Follow Us
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल