AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तापसी पन्नू हिचा संताप, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर, अखेर..

अभिनेत्री तापसी पन्नू ही तूफान चर्चेत आलीये. तापसी पन्नूने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. तापसी पन्नूचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तापसी पन्नू हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

तापसी पन्नू हिचा संताप, 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल, अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर, अखेर..
Taapsee Pannu
| Updated on: Jun 13, 2024 | 3:50 PM
Share

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही कायमच चर्चेत असते. तापसी पन्नूचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे तापसी पन्नूच्या या चित्रपटाने धमाका केला. डंकी चित्रपटात तापसी पन्नू ही शाहरूख खान याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली. तापसी पन्नूचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. तापसी पन्नूने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. तापसी पन्नू ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. तापसी पन्नू कायमच सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

आता सध्या तापसी पन्नूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. तापसी पन्नूचा हा व्हिडीओ पाहून लोकांना थेट जया बच्चन यांचीच आठवण आलीये. तापसी पन्नूला लोकांनी थेट जया बच्चनच म्हटले आहे. हेच नाही तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर तापसी पन्नूला सोशल मीडियावर जोरदार खडेबोल सुनावले जात आहेत.

तापसी पन्नू ही बहीण शगुन पांडे हिचा चित्रपट पाहण्यासाठी पोहचली होती. चित्रपट पाहून तापसी पन्नू बाहेर येत असताना पापाराझी आणि काही चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. मात्र, यावेळी तापसी पन्नू ही प्रचंड रागात दिसली. तिने पापाराझी यांना देखील फोटो घेण्यासाठी पोज दिल्या नाहीत. शिवाय तेथून ती निघून जाताना दिसली.

पुढे एक मुलगी तापसी पन्नू हिच्यासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, या मुलीला देखील फोटो तापसी पन्नू घेऊ देत नाही. तू खूप जवळ येत आहे.. दूर राहा..असे म्हणताना तापसी पन्नू ही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे तापसी पन्नू ही रागारागात गाडीमध्ये बसताना देखील दिसत आहे. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

लोकांना तापसी पन्नूचे हे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तापसी पन्नूला लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, इतके काय आहे हिचे? चाहत्यांसोबत असे वागतात, म्हणून दिवसेंदिवस बॉलिवूड कलाकारांची किंमत कमी होत आहे. तिसऱ्याने लिहिले की, हे वागणे खरोखरच चुकीचे आहे.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?