AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी असताना अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार, लग्नाच्या पाहिल्याच रात्री सासरच्यांनी कबरस्तानातील…, भयानक घटना

अभिनेत्रीने जेव्हा पहिल्या घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्याच रात्री अभिनेत्रीला भयानक अनुभव आला... सासरच्यांनी थेट कबरस्तानातील...

मुलगी असताना अभिनेत्रीने  थाटला दुसरा संसार, लग्नाच्या पाहिल्याच रात्री सासरच्यांनी कबरस्तानातील..., भयानक घटना
| Updated on: May 18, 2026 | 1:33 PM
Share

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात मोठं यश मिळालं, पण अभिनेत्रींचं खासगी आयुष्य मात्र फार खडतर होतं. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर त्याच वर्षी दुसरं लग्न केलं. पण लग्नानंतर पहिल्याचं रात्री अभिनेत्रीसोबत असं काही झालं, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्री घडलेली घटना सांगितल्यानंतर, तू त्या घरात कशी राहतेस? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीला विचारला.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तानी अभिनेत्री फिझा अली आहे. पहिलं लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर फिझा हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण तेव्हा अभिनेत्री एका मुलीची आई होती. घटस्फोटानंतर फिझा हिने एजाज खान याला डेट करण्यास सुरुवात केली. डेट करत असतानाच दोघांनी देखील लग्नाचा निर्णय घेतला.

प्रेमात फसवणूक झाल्यानंतर देखील फिझा हिने स्वतःला दुसरी संधी दिली. अशात योग्य वेळ येताच फिझा आणि एजाज यांनी लग्न केलं. फिझा म्हणाली, ‘एजाज आणि मी लग्न केलं आहे, हे आम्ही कुटुंबियांना रात्री उशिरा कळवलं… त्यानंतर आम्ही दोघे घरी गेलो… सासरी माझं फुलांचा वर्षाव करुन लग्न केलं. मी देखील त्या क्षणी खूप भावूक झाले.’

पुढे फिझा म्हणाली, ‘त्यानंतर मला एक प्रश्न पडला की, रात्र इतकी झाली आहे, तर कुटुंबाने फुलं आणली तरी कशी? मी घरातील एका लहान मुलाला विचारलं फुलं कुठून आणली, यावर मुलाने उत्तर दिलं, घराच्या मागे कबरस्ताना आहे. त्या कबरस्तानातून अब्बांनी फुलं आणली… हे ऐकल्यानंतर मला प्रचंड भीती वाटली…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.लग्नाच्या पहिल्याच रात्री वाईट अनुभव आला असला तरी, अभिनेत्री दुसऱ्या पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात.

Follow Us
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट