AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न न करताच ‘या’ 40 वर्षीय अभिनेत्रीला द्यायचा आहे बाळाला जन्म, म्हणाली, लवकरच प्रेग्नंट राहून…

नुकताच एका अभिनेत्रीने अत्यंत मोठे विधान केले आहे. आता अभिनेत्रीच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. लग्न न करताच अभिनेत्रीला आई व्हायचे आहे. हेच नाही तर लवकरच आपण बाळा जन्म देणार असल्याचे तिने म्हटले. आता अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

लग्न न करताच 'या' 40 वर्षीय अभिनेत्रीला द्यायचा आहे बाळाला जन्म, म्हणाली, लवकरच प्रेग्नंट राहून...
Sherlyn Chopra
| Updated on: Sep 09, 2024 | 6:09 PM
Share

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शर्लिन चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शर्लिन चोप्रा ही तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका शर्लिन चोप्राने केल्या आहेत. शर्लिन चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप करताना दिसली. फक्त राखी सावंत हीच नाही तर शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रावरही तिने गंभीर आरोप केले. फक्त आरोपच नाही तर राज कुंद्रा आणि शर्लिन चोप्रा यांचे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. शर्लिन चोप्रा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

शर्लिन चोप्रा ही नुकताच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी शर्लिन चोप्रा हिने सांगितले की, तिने बाप्पा जवळ काय मागितले. शर्लिन चोप्रा म्हणाली की, यावर्षी मी बाप्पाला माझ्या स्वत:साठी काहीतरी मागितले आहे. मी बाप्पाला म्हटले की, यावर्षी मला आई होण्याचे सुख दे. माझी गेल्या कित्येक वर्षांपासून इच्छा आहे की, मी आई व्हावे.

आता माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि मी आई होणार आहे. शर्लिन चोप्रा हिचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. मात्र, शर्लिन चोप्रा हिने अजूनही लग्न केले नाहीये. शर्लिन चोप्रा ही 40 वर्षांची अजून तिने लग्न न होताच आई होण्याची इच्छा व्यक्त केलीये. हेच नाही तर आपण लवकरच आई होणार असल्याचेही तिने थेट म्हटले.

शर्लिन चोप्रा हिचे बोलणे ऐकून लोकांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. शर्लिन चोप्रा हिच्या विधानाच्या आता विविध चर्चा या रंगताना देखील दिसत आहेत. अनेकांनी म्हटले की, लग्न न करण्याच्या अगोदरच हिला आई व्हायचे आहे. दुसऱ्याने लिहिले की, प्रेग्नंट राहिल्यानंतर बाळाच्या वडिलांचे नाव सर्वात अगोदर जाहीर कर.

शर्लिन चोप्रा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना शर्लिन चोप्रा ही दिसते. शर्लिन चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा करताना शर्लिन चोप्रा ही दिसली. हेच नाही तर एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप करताना शर्लिन चोप्रा दिसली.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...