AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅमेरासमोर नीतू कपूर यांनी केलं असं काही, पाहून थक्क झाली आलिया; अखेर रणबीरला करावी लागली मध्यस्थी

अग्गंबाई सासूबाई! फोटोग्राफर्ससमोर नीतू कपूर यांचे नखरे पाहून सून आलिया थक्क! रणबीर म्हणाली..

कॅमेरासमोर नीतू कपूर यांनी केलं असं काही, पाहून थक्क झाली आलिया; अखेर रणबीरला करावी लागली मध्यस्थी
कॅमेरासमोर नीतू कपूर यांनी केलं असं काही, पाहून थक्क झाली आलियाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2023 | 1:07 PM
Share

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी अखेर रणबीर-आलियाने राहाचा चेहरा दाखवला. मात्र यावेळी पापाराझींना त्यांनी तिचा फोटो न काढण्याची विनंती केली. रणबीर, आलिया आणि नीतू कपूर यांनी पापाराझींसाठी छोट्या गेट-टूगेदरचं आयोजन केलं होतं. या गेट-टुगेदरमध्ये रणबीरने पापाराझींना राहाचा फोटो दाखवला.

मुलीचा फोटो न काढण्याची विनंती केली असली तरी यावेळी तिघांनी मात्र पापाराझींना मनसोक्त फोटो काढू दिले. नीतू कपूर या नेहमीच पापाराझींसोबत गप्पा मारताना, त्यांची काळजी करताना दिसतात. त्या कधीच फोटोग्राफर्सना निराश करत नाहीत. पापाराझीसुद्धा त्यांना खूप पसंत करतात. मात्र या गेट-टुगेदरमध्ये त्यांनी फोटो काढताना बरेच नखरे केले.

आपले फोटो चांगले यावेत यासाठी त्या पापाराझींना वारंवार लाइट शिफ्ट करण्याची विनंती करत होत्या. हे पाहून आलियासुद्धा थक्क झाली आणि नंतर हसत तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. नीतू कपूर वारंवार फोटोग्राफर्सना लाइटबद्दल बोलत होती, तेव्हा अखेर रणबीरला मध्यस्थी करावी लागली. रणबीरने आईला समजावलं तेव्हा त्या शांत झाल्या.

या गेट-टुगेदरमध्ये आलिया-रणबीरने पापाराझींसाठी नाश्त्याचाही बंदोबस्त केला होता. रणबीरने त्याच्या फोनमध्ये काढलेले राहाचे काही खास फोटो यावेळी पापाराझींना दाखवले. योग्य वेळी राहाला माध्यमांसमोर किंवा पापाराझींसमोर आणण्याचा निर्णय रणबीर-आलियाने घेतला आहे.

रणबीर आणि आलियाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यानंतर लगेचच जून महिन्यात आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. 6 नोव्हेंबर रोजी तिने मुलीला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया तिच्या प्रेग्नेंसीबाबत मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचं तिने अप्रत्यक्षपणे सांगितलं.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?