AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्चना पूरन सिंग – अमिताभ बच्चन यांचे ‘प्रेमसंबंध’, सर्वत्र माजली होती खळबळ, फोटो समोर येताच…

जेव्हा अर्चना पूरन सिंग – अमिताभ बच्चन यांचे फोटो झाले होते सर्वत्र व्हायरल, देघांच्या नात्याबद्दल रंगल्या होत्या सर्वत्र चर्चा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण...

अर्चना पूरन सिंग – अमिताभ बच्चन यांचे 'प्रेमसंबंध', सर्वत्र माजली होती खळबळ, फोटो समोर येताच...
| Updated on: Oct 11, 2024 | 2:36 PM
Share

एक काळ असा देखील होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन फक्त त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अर्चना पूरन सिंग यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वयाच्या 61 व्या वर्षी देखील अर्चना झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. तिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अर्चना तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अर्चना आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या…

1990 मध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे काही फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल झाले होते. एका मॅगझीनमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांचा एक फोटो आला होता. फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग रोमाँटिक पोज देताना दिसले होते.

मॅगझीनमधील अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांचा फोटो सर्वांपर्यंत पोहोचल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अनेकांनी अमिताभ बच्चन यांनी सत्य देखील विचारलं. पण बिग बी यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही…

काय होतं फोटो मागचं रहस्य?

सर्वत्र अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरन सिंग यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर मॅगझीनने एप्रिल फूलच्या दिवसांमध्ये एक प्रँक केल्याचं समोर आलं. या गोष्टीची कल्पना अमिताभ बच्चन यांना होती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटोमध्ये अर्चना हिच्यासोबत दिसणारे बिग बी नव्हते तर, अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट होते. पण तेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती.

सांगायचं झालं तर, आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहते त्यांना शुभेच्छा देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल