AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नेंसीबद्दल अंकिता लोखंडेचा हैराण करणारा खुलासा, थेट पतीला म्हणाली, मला पीरियड्स नाही आले, माझ्या पोटात..

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे कायमच चर्चेत असतात. नुकताच बिग बाॅसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसली. हेच नाही तर अंकिता हिने विकी जैन याच्यावर काही गंभीर आरोप केले. अंकिताचे आरोप ऐकून चाहते हैराण आल्याचे बघायला मिळाले.

प्रेग्नेंसीबद्दल अंकिता लोखंडेचा हैराण करणारा खुलासा, थेट पतीला म्हणाली, मला पीरियड्स नाही आले, माझ्या पोटात..
| Updated on: Nov 16, 2023 | 4:20 PM
Share

मुंबई : बिग बाॅस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे ही धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याला म्हणते की, माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून सतत खराब होतंय. मला इथे अजिबात चांगले वाटत नाहीये. मला पीरियड्स पण येत नाहीयेत. अंकिताचे हे बोलणे सुरू असतानाच विकी म्हणतो की, तू कालच म्हणाली ना तुला पीरियड्स आले म्हणून. लगेचच अंकिता लोखंडे ही रागात येते आणि म्हणते की, मी तुला पीरियड्स नाही आले हे काल सांगितले.

पुढे अंकिता म्हणते की, मी खूप जास्त त्रस्त असून मला काहीच चांगले वाटत नाहीये. अंकिता थेट म्हणते की, मला वाटतंय की, मी प्रेग्नेंट आहे. माझ्या पोटात नेमके काय आहे हे मला जाणून घ्यायचे असल्याचे देखील सांगताना अंकिता लोखंडे ही दिसत आहे. बिग बाॅसकडून अंकिता लोखंडे हिची ब्लड टेस्ट आणि यूरिन टेस्ट करण्यात आलीये.

इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिची प्रेग्नेंसी टेस्ट देखील करण्यात आली. मात्र, त्याचा रिपोर्ट येणे अजून शिल्लक आहे. मात्र, अंकिता यापूर्वी देखील घरात अनेकदा थेट मला आंबट खाऊ वाटत असल्याचे सांगताना दिसली होती. यानंतर सर्वांनीच तिला प्रेग्नेंट आहेस का असा थेट सवाल देखील केला होता. आता त्यामध्ये अंकिता लोखंडे हिने विकीला हे सर्वकाही सांगितले आहे.

ज्यावेळी अंकिता ही विकी जैन याला प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसली. त्यावेळी विकी जैन हा फार जास्त उत्साही नक्कीच दिसला नाही किंवा त्याला फार काही आनंदीही झाला नाही.  त्याचे बोलणे अत्यंत नाॅर्मल दिसले. यामुळेच आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. खरोखरच अंकिता लोखंडे ही प्रेग्नेंट आहे का? असाही प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून विचारला जात आहे.

बिग बाॅस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद हे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्यावर अनेक थेट गंभीर आरोप हे लावले आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामधील वाद हा वाढताना दिसतोय. आता थेट अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसली आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.