AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आज मेरे बाप की शादी हैं’, अरबाज आणि सावत्र आईसोबत अरहान याने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

Arbaaz Khan Wedding : 'मलायका अरोरा हिला बोलावलं पण नाही...', सावत्र आईसोबत अरहान याचा दमदार डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अरबाज याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा...

'आज मेरे बाप की शादी हैं',  अरबाज आणि सावत्र आईसोबत अरहान याने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Dec 25, 2023 | 3:14 PM
Share

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेता अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी दुसरा संसार थाटला आहे. अभिनेत्याने 41 वर्षीय शूरा खान हिच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान आणि शुरा खान यांनी मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. अरबाज याच्या दुसऱ्या निकाहसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अरबाज खान आणि शुरा खान यांच्या निकाहचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अरबाज याच्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान याने सावत्र आईसोबत दमदार डान्स देखील केला.

अरहान याचा वडील अरबाज खान आणि सावत्र आई शुरा खान हिच्यासोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तिघे एकमेकांच्या हातात हात घेत डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र अरहान याच्या डान्सची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत शुभेच्छा देत आहेत, तर अनेकांनी अरबाज याला ट्रोल देखील केलं आहे. व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये ‘आज मेरे बाप की शादी हैं’ असं लिहिलं आहे. तर दुसऱ्याने ‘मलायका अरोरा हिला बोलावलं पण नाही…’ अशी कमेंट केली आहे.

अरबाज खान आणि मलायका अरोरा

अरबाज खान याचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा दोखील आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज आणि मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील अनेक मलायका आणि अरबाज यांना मुलगा अरहान याच्यासाठी एकत्र स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील तिघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

घटस्फोटानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. तर अरबाज याने शूरा हिच्यासोबत दुसरा संसार थाटला आहे. मलायका देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याची देखील चर्चा रंगली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?