AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun kapoor: पॅरिस ट्रीपमधील मलायकासोबतचा फोटो शेअर करत अर्जुन कपूरने विचारला ‘हा’ प्रश्न?

जेव्हापासून अर्जुन आणि मलायका यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले आहे, तेव्हापासून दोघेही एकमेकांचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. आता अर्जुन कपूरने नुकताच मलायकासोबत पॅरिस ट्रिपचा एक फोटो शेअर केला आहे.

Arjun kapoor: पॅरिस ट्रीपमधील मलायकासोबतचा फोटो शेअर करत अर्जुन कपूरने विचारला 'हा' प्रश्न?
Arjun kapoor & Malaika Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 13, 2022 | 6:58 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor)व अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)हे लव्ह बर्ड बी टाऊन मध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. दोघेही वेगवेगळया कारणांनी चर्चेत असतात. हे दोघेही सोशल मीडियावर(Social media) खूप सक्रिय असून अनेक अपडेट ते चाहत्यांच्या सोबत शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायका पॅरिस ट्रिपला गेले होते. त्यानंतर तिथले फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. जेव्हापासून अर्जुन आणि मलायका यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले आहे, तेव्हापासून दोघेही एकमेकांचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. आता अर्जुन कपूरने नुकताच मलायकासोबत पॅरिस ट्रिपचा एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर दोघांचेही स्वतंत्र फोटो पोस्ट करत अर्जुनने एका प्रश्नविचारला आहे. आणि मलायकाचा फोटो वेगळा आहे.

अर्जुन म्हणतो..

अर्जुनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी पहिल्या फोटोमध्ये अर्जुन दिसत आहे. फोटोमध्ये अर्जुन एका रेस्टॉरंटमध्ये बसला आहे, त्याने टोपी घातली आहे आणि कानाकडे पाहत आहे. दुसरीकडे अर्जुनने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मलायका समोर दिसत आहे जो बाजूला पाहत आहे. त्याने या पोस्टला Who wore em better ??? Swipe right to know my answer !!! ? असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

त्याच्या पोस्टवर मलायकाने कमेंट करता उत्तर दिले आहे. मलायकाने कमेंट करत म्हटले की Hmmmmm me ? . याबरोबरच इतर अनेक कलाकारांनीही त्यावर कमेंट करत पोस्ट लाईक केली आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.