Sania Mirza-Shoaib Malik: ‘पती, पत्नी और वो’, शोएबसोबतच्या रोमँटिक फोटोवर आयशा ओमर पहिल्यांदाच म्हणाली…

शोएबसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; "विवाहित पुरुषासोबत.."

Sania Mirza-Shoaib Malik: 'पती, पत्नी और वो', शोएबसोबतच्या रोमँटिक फोटोवर आयशा ओमर पहिल्यांदाच म्हणाली...
शोएब मलिकसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 10:10 AM

लाहोर: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या वैवाहित आयुष्यात काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. हे दोघं एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचंही म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर शोएबचं नाव एका पाकिस्तानी अभिनेत्रीशी जोडलं गेलं. अभिनेत्री आयेशा ओमरसोबत शोएबने एक रोमँटिक फोटोशूट केलं होतं. त्याचवरून हा वाद निर्माण झाला होता. आता खुद्द आयेशाने या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.

आयेशा आणि शोएबच्या फोटोंमागील सत्य

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएबने सोशल मीडियावर आयेशासोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले होते. हे फोटो क्षणार्धात व्हायरल झाले आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. या फोटोंमधील आयेशा आणि शोएबची रोमँटिक केमिस्ट्री पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले होते. या दोघांमधील जवळीक पाहून सानिया आणि शोएब यांचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे, असा दावा केला जात होता. अनेकांनी आयेशावर राग व्यक्त करत तिला जोरदार ट्रोल केलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ayesha Omar (@ayesha.m.omar)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आता आयेशाने त्या फोटोशूटवर आणि अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. आयेशाने सांगितलं की शोएबसोबत तिने एक वर्षापूर्वी ते फोटोशूट केलं होतं. मात्र कॉन्ट्रोव्हर्सी पाहून माध्यमांनी त्या फोटोंचा वापर चुकीच्या पद्धतीने केला.

शोएबसोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली?

“शोएबसोबत मी एक प्रोफेशनल फोटोशूट केलं होतं. जर एखाद्याचं अफेअर असेल तर तो अशा पद्धतीचं फोटोशूट करून त्याला सोशल मीडियावर का पोस्ट करेल? मी कधीही कोणत्याही विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही”, असं तिने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका
उडता पंजाब झाला आता उडता महाराष्ट्र होणार का? सुप्रिया सुळे यांची टीका.
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर
मला तिकीट दिलं तर मी जिंकणार..उमेदवार कुणी का असंना - रवींद्र धंगेकर.
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण... अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?.
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले
ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, बारसकर बरसले.
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस
'ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना...,' देवेंद्र फडणवीस.
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट
'एकाने तुतारी वाजवायची, एकाने मशाल घेऊन....,' काय म्हणाले संजय शिरसाट.
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच....
शरद पवार यांना 'तुतारी', छगन भुजबळ म्हणाले जुनं चिन्हच.....
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले
...नाही तर घरी बसा, राहुल नार्वेकर कोणावर संतापले.
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका
आज त्यांना रायगड आठवला ? राज ठाकरे यांची शरद पवारांवर टीका.
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील
'तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात...- चंद्रकांत पाटील.