AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाथ मारली, अश्लील कृत्य केलं…, लाईव्ह शोमध्ये महिला डान्सरला प्रसिद्ध गायकाने फेकलं, स्पष्टीकरत देत म्हणाला…

लाथ मारली, अश्लील कृत्य केलं..., लाईव्ह शोमध्ये असं काय झालं ज्यामुळे प्रसिद्ध गायकाने महिला डान्सरला फेकलं... आता स्पष्टीकरण देत म्हणाला..., व्हिडीओ सर्वत्र होतोय व्हायरल... अनेकांना गायकावर साधला निशाणा...

लाथ मारली, अश्लील कृत्य केलं..., लाईव्ह शोमध्ये महिला डान्सरला प्रसिद्ध गायकाने फेकलं, स्पष्टीकरत देत म्हणाला...
| Updated on: Mar 17, 2026 | 9:18 AM
Share

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील एका गायका व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गायक स्टेजवर डान्स करत असलेल्या महिला डान्सरला खाली फेकतो… व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आणि गायकावर निशाणा साधला… घडलेल्या प्रकरणानंतर गायकाने स्पष्टीकरण दिलं असून, याप्रकरणी सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. सोशल मीडियावर सध्या भोजपुरी इंडस्ट्रीतील एका व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी देखील हैराण झाले आहेत.

व्हिडीओमध्ये भोजपुरी गायक एका लाईव्ह शो दरम्यान, महिला डान्सरसोबत अभद्र व्यवहार करणाता दिसतो… भोजपुरी गायकाचं नाव धनंजय शर्मा असं आहे… व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे… अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गायकावर निशाणा साधला आहे. या घटनेनंतर पुन्हा स्टेज कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे…

View this post on Instagram

A post shared by India News HD (@indianewshd)

महिला डान्सरला उचलून फेकताना दिसला गायक….

व्हायरल व्हिडिओमध्ये, धनंजय शर्मा एका लाईव्ह शो दरम्यान स्टेजवर असलेल्या एका महिला डान्सरला पकडून पुढे खेचतो. ती स्टेजवर पडते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण, धनंजय तिला पुन्हा पकडून, उचलून खाली जमलेल्या गर्दीत फेकून देतो. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले व्यक्ती महिला डान्सरला सांभाळताना व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर महिला पुन्हा स्टेजवर परतते… या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली, अनेक नेटकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आणि गायकावर कारवाईची मागणी केली.

गायक धनंजय शर्मा याचं स्पष्टीकरण…

घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, घडलेली संपूर्ण घटनेचं सत्य कोणाला माहिती नाही… डान्सर आणि तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी माझ्यासोबत उद्धटपणा केला… मला धक्का दिला आणि मारण्याचा देखील प्रयत्न केला… ज्यामुळे परिस्थिती हाता बाहेर गेली… मला कोणत्या महिलेला असं फेकायचं नव्हतं… असं म्हणत गायकाने स्वतःच्या शरीरावरील जखमा देखील दाखवल्या आणि म्हणाला, ‘महिला डान्सरने मला लाथ मारली आणि माझ्यासोबत वाईट वर्तन देखील केलं…’, असं देखील गायत धनंजय शर्मा म्हणाला.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल