AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट
SHARAD PAWARImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 04, 2026 | 8:52 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रूबी रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला होता. मात्र त्यांना आता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी हॉटस्अप स्टेटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अचानक कफाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शरद पवारांना पंतप्रधान मोदींचा फोन 

दरम्यान शरद पवार यांना कफाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला. शरद पवार यांना डीसचार्ज मिळताच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला. मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच त्यांना आता विश्रांती घ्या, तब्येतीची काळजी घ्या, असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा