AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, चाहत्यांमध्ये मोठा उत्साह

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या दोघांनीही मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच आता यांच्या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आले आहे.

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, चाहत्यांमध्ये मोठा उत्साह
| Updated on: Oct 29, 2023 | 9:25 PM
Share

मुंबई : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवलाय. अनेक हिट चित्रपट यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा चाहता वर्ग मोठा आहे. तब्बल 33 वर्षांनंतर आता परत एकदा अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे एकसोबत चित्रपटात धमाका करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे थलायवर 170 चित्रपटात धमाका करणार आहेत. आता याच चित्रपटाबद्दल मोठे अपेडट आले आहे.

थलायवर 170 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. आता या चित्रपटाबद्दलचे अपडेट ऐकून चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. लायका प्रोडक्शनने इंस्टाग्रामवर एक अत्यंत खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या मोबाईलमध्ये पाहताना रजनीकांत हे दिसत आहेत. यासोबत अत्यंत मोठी माहिती ही शेअर करण्यात आलीये. थलायवर 170 चित्रपटाचे मुंबईतील शूटिंग शेड्यूल पूर्ण झाल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलीये. रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

कॅप्शनमध्ये देण्यात आले की, जेव्हा सुपरस्टार शहेनशाहला थलायवर 170 च्या सेटवर भेटला… 33 वर्षांनंतर पुनर्मिलन… या चित्रपटात दिग्गजांचा डबल डोस बघायला मिळणार. आता हिची पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून यावर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात.

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये थेट एका चाहत्याच्या गाडीवर फिरताना अमिताभ बच्चन हे दिसले होते. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसले.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!