AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 : ‘जी स्वतःच्या बॉयफ्रेंडची होऊ शकत नाही, ती…’, अंकिता लोखंडे हिला असं का ऐकावं लागतंय?

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे हिचं राहणं त्रासदायक, खासगी आयुष्यामुळे अभिनेत्रीला ऐकावे लागत आहेत टोमणे? बिग बॉसमध्ये असं काय घडलं, ज्यामुळे अंकिता म्हणाली, 'चारित्र्यावर बोट ठवणं...', सध्या सर्वत्र बिग बॉसच्या स्पर्धकांची चर्चा

Bigg Boss 17 : 'जी स्वतःच्या बॉयफ्रेंडची होऊ शकत नाही, ती...',  अंकिता लोखंडे हिला असं का ऐकावं लागतंय?
| Updated on: Oct 23, 2023 | 8:29 AM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : ‘बिग बॉस 17’ च्या घरात अनेक सेलिब्रिटी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ ची चर्चा रंगलेली आहे. वादग्रस्त शोमध्ये स्पर्धक सतत एकमेकांसोबत भांडताना दिसत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचं देखील अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिच्यासोबत सुरु असलेलं भांडण चर्चेत आलं आहेत . झालेल्या भांडणात मन्नारा म्हणाली, ‘जी स्वतःच्या बॉयफ्रेंडची होऊ शकली नाही, ती दुसऱ्या कोणाची काय होणार…’, मन्नराच्या या वक्तव्यावर अंकिता भडकली आणि मन्नरा हिच्यावर ओरडू लागली..

महत्त्वाचं म्हणजे, मन्नारा, अंकिता हिला नाही तर ईशा मालवीय हिला म्हणाली होती. दरम्यान, वीकेंड का वार एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होतं की, ईशा मालवीय आणि एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार या दोघांमध्ये वाद झाले होते. अशात सलमान तिथून निघून जाताच मन्नारा चोप्रा हिने ईशा मालवीया हिला पाठिंबा देणाऱ्या अंकिता लोखंडे हिला ईशापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

मन्नारा, अंकिता हिला म्हणाली, ‘अंकिता एका गोष्ट कायम लक्षात ठेव, जी स्वतःच्या बॉयफ्रेंडची होऊ शकली नाही, ती दुसऱ्या कोणाची काय होणार…’, हे ऐकताच अंकिता भडकली आणि म्हणाली, ‘तू असं म्हणायची हिम्मत कशी करू नकोस. तू कोणाच्या चारित्र्यावर बोट ठेवू शकत नाही. तुझ्या चारित्र्यावर कोणी बोललं तर…?’

अंकिता संतापात बोलल्यानंतर मन्नारा म्हणाली, ‘अंकिता कशी बोलते. म्हणून मी कधी तिच्यासोबत बोलत नाही.’ पुढे खानजादी समजावत म्हणते, ‘अंकिताने सर्वकाही स्वतःवर ओढावून घेतलं…’ ,सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्यात झालेल्या वादाची चर्चा रंगत आहे.

यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि युट्यूबर आहेत. एवढंच नाही, पती – पत्नी देखील आहेत. शोमध्ये अंकिता लोखंड आणि पती विकी जैन देखील आहेत. विकी जैन याला बिग बॉस प्रचंड आवडतो. म्हणून यंदाच्या वर्षी अभिनेत्रीने बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र बिग बॉस आणि घरातील स्पर्धकांची चर्चा रंगलेली आहे.

सध्या सर्वत्र बिग बॉस आणि घरातील स्पर्धकांची चर्चा रंगलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान शोच्या होस्टची जबाबदारी सांभाळत आहे आणि यासाठी सलमान खान याला मिळणारं मानधन देखील फार मोठं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?