AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याच्यावर ऐश्वर्या नाराज? म्हणाली, ‘100 चांगल्या सवई, पण एक वाईट गोष्ट…’

Salman Khan : '100 चांगल्या सवई, पण एक वाईट गोष्ट...', सलमान खान याच्यावर का नाराज आहे ऐश्वर्या? अनेक दिवसांनंतर झाली व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा...

सलमान खान याच्यावर ऐश्वर्या नाराज?  म्हणाली, '100 चांगल्या सवई, पण एक वाईट गोष्ट...'
| Updated on: Jan 16, 2024 | 9:38 AM
Share

मुंबई | 16 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सलमान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कायम खासगी आणि वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असलेला सलमान खान सध्या ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस 17’ शो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हिने अभिनेता आणि ‘बिग बॉस 17’ शोचा होस्ट सलमान खान याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या आणि सलमान यांची चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या शर्मा म्हणाली, ‘सलमान खान याच्याबद्दल एक तक्रार आहे. नील आणि मी एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो. आमची ही बाजू कधी शोमध्ये दाखवलीच नाही… 100 चांगल्या सवयींमध्ये फक्त एका वाईट गोष्टींवर भर दिला जातो आणि लोकं असं करतात देखील…’

पुढे ऐश्वर्या म्हणाली, ‘शो आम्ही दोघे देखील जसे आहोत, तसं वागत होतो… सलमान सरांनी त्या एका गोष्टीवर कधीच लक्ष दिलं नाही.’ सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ शोमध्ये ऐश्वर्या आणि नील भट्ट कायम भांडत असते. कपलला सोशल मीडियावर देखील ट्रोल केलं जात होतं…

पती – पत्नी असताना देखील नील आणि ऐश्वर्या यांच्यातील केमिस्ट्री बिग बॉसच्या घरात दिसली नाही. सोशल मीडियावर दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, सलमान खान आणि निर्मात्यांनी नील आणि ऐश्वर्या यांच्या गेमला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला. पण दोघांना देखील गेम समजलाच नाही…असं देखील सांगण्यात येत आहे.

‘बिग बॉस 17’ मध्ये सध्या अनेक गोष्टींवरुन वाद होताना दिसत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांच्यातील भांडणं देखील गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे हिच्या सासूबाई रंजना जैन यांनी देखील फॅमिली विक दरम्यान अभिनेत्री अनेक गोष्टींसाठी सुनावलं आहे. एवढंच नाही तर, सर्वांसमोर अंकिता हिने सासरे आणि सासरच्या मंडळींची माफी देखील मागावी लगाली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?