Bigg Boss 19 : बसीरच्या फोटोवर हात फिरवला, फुंकर घातली आणि…, तान्या मित्तल करते काळी जादू? Video पाहून व्हाल हैराण
Bigg Boss 19 : बसीरच्या फोटोवर हात फिरवला... काही तरी पुटपुटली... फुंकर घातली आणि..., 'बिग बॉस 19' च्या घरात तान्या मंत्रांचा करते ज... करते काळी जादू? Video पाहून व्हाल हैराण

Bigg Boss 19 : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ मध्ये काळी जादू होत असल्याची चर्चा सुरु आहे. शोमध्ये काळी जादू करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर, स्पर्धक तान्या मित्तल आहे… तान्या काळी जादू करते… असे आरोप अभिनेता बसीर अली याने केले आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे… बसीर हा बिग बॉसमधील सर्वात दमदार स्पर्धकांपैकी एक होता. पण अचानकच झालेल्या एविक्शनमुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला… शोमधून बाहेर पडल्यानंतर बसीर याने एका मुलाखतीत धक्कादायक दावा केला आहे.
बिग बॉसमध्ये तान्या मित्तल करते काळी जादू?
पारस छाबरा याच्या पॉडकास्टमध्ये पासर म्हणतो, बसीरच्या टीमकडून कळलं की, बिग बॉसच्या घरात बसीर याच्यावर काळी जादू झाली आहे… यावर बसीर पहिल्यांदा हसला आणि त्याने तान्या मित्तल हिचं नाव घेतलं… ज्यामुळे स्वतः पारस देखील अवाक् झाला…
Baseer Ali, in Paras Chhabra’s podcast, accused Tanya Mittal of doing black magic during a captaincy task. I don’t believe in all this.#TanyaMittal𓃵 #BiggBoss19 pic.twitter.com/AlEFWa2pY6
— crystal (@swapna_majji) November 30, 2025
बसीरने तान्यावर लावले आरोप?
बसीर अली याने बिग बॉसच्या घरातील तान्या संबंधी घडलेली एक घटना सांगितली… बसीर म्हणाला, ‘डायनो पार्टवाला टाक्स सुरु होता आणि ही एविक्शनच्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे… त्या टास्क दरम्यान, गार्डन एरियामध्ये सर्व स्पर्धकांचे फोटो लावलेले होते…’
‘तेव्हा तान्या मित्तल सर्व फोटोंकडे बारकाईने पाहात होती. जेव्हा बसीर याचा फोटो पाहण्यासाठी ती पुढे आली तेव्हा तान्या काहीतरी पुटपुटत होती. त्यानंतर तिने फोटोवर फुंकर देखील घातली…’ हे सर्व पाहिल्यानंतर जेव्हा बसीरने तान्याला विचारलं काय करते, यावर ती म्हणाली, काही नाही फोटो पाहत होती, कारण फोटोमध्ये तू चांगला दिसत आहेस… यावर बसीर याने देखील प्रश्न उपस्थित केले नाहीत. ही एविक्शनच्या फार आधीची गोष्ट आहे. ज्यामुळे सलमान खान याने तान्याला ओरडलं देखील होतं…
कोणता जप करते तान्या?
पॉडकास्टमध्ये, बसीर अलीने असेही उघड केलं की तान्या मित्तल नेहमीच शोमध्ये “राम राम” म्हणत जप करत असते. एवढंच नाही तर, अन्या गोष्टींचा देखील जप करत असते.. पाली तिला काहीही विचारण्याचं धाडस कधीच झालं नाही. असं देखील बसीर म्हणाला.
