AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चित्रपटाच्या किसिंग शुटींगवेळी कंगणाने अभिनेत्याच्या ओठातून काढलेलं रक्त, यावर कंगनाचा मोठा खुलासा!

Kangana Ranaut on Kissing Scene : कंगनाने तिच्या एका चित्रपटातील वीर दाससोबतच्या किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. एक किसींग सीनमध्ये तिने समोरील अभिनेत्याला किस करताना रक्त काढलं होतं.

'या' चित्रपटाच्या किसिंग शुटींगवेळी कंगणाने अभिनेत्याच्या ओठातून काढलेलं रक्त, यावर कंगनाचा मोठा खुलासा!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 24, 2023 | 9:40 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत असते. ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगना रणौतनं अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानंही चाहत्यांना भुरळ घातली आहे. कंगना नेहमी कोणत्याही विषयावर तिचं रोखठोक मत मांडताना दिसते. त्यामुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे. तर आता कंगनानं एका वेगळ्याच विषयावर भाष्य केलं ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये तिनं ऋतिक रोशनचा देखील उल्लेख केला आहे.

कंगनाने तिच्या ‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटातील वीर दाससोबतच्या किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये ‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटाचा शूटिंग झालं. यावेळी शूटिंगदरम्यान कंगना रणौतचा तिचा कोस्टार वीर दास याच्यासोबत एक किसींग सीन होता. यावेळी कंगना वीर दासला किस करताना तिने वीरच्या ओठातून रक्तच येईपर्यंत किस केलं. या प्रकारावर कंगनानं स्वतः भाष्य केलं आहे.

कंगनाने या प्रकारावर प्रतिक्रिया देताना त्या किसींग सीनच्या एका अहवालाचा स्क्रीनशॉट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनानं लिहिलं आहे की, मी ऋतिक रोशननंतर बिचार्‍या वीर दासची इज्जत लुटली? हे सगळं कधी झालं?, सध्या कंगनानं शेअर केलेली ही स्टोरी चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, कंगना रणौत आणि ॠतिक रोशनच्या अफेअरबाबत नेहमीच बोललं जातं. बॉलिवूडमध्ये त्यांच्या अफेअरवरून बर्‍याचदा चर्चा होताना दिसते. तसंच ऋतिक आणि कंगना अनेकदा एकमेकांवर टीका करतानाही दिसले आहेत. तर कंगनाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ती लवकरच ‘इमरजेंसी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहेत. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल