Nana Patekar: तीव्र वेदना, घरीच कार्डियाक मसाज… नाना पाटेकर यांच्यासोबत शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण कालपर्यंत ठणठणीत असलेल्या नाना पाटेकरांना अचानक काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता याबाबत माहिती समोर आली आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांना वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता मृत घोषित केले. काला नाना पाटेकर हे गोव्यातील त्यांच्या घरी होते. त्यांच्या अचानक छातीत तिव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले होते.
ते घरात बेशुद्ध अवस्थेच आढळले होते. त्यांना घरातच कार्डियाक मसाज देण्यात आली आणि त्यानंतर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण वैद्यकीय-कायदेशीर स्वरूपाचे असल्याने, आज शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराची नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती पण त्यांचा दरारा देखील कायम होता. त्यांच्यासोबत काम करताना अनेक कलाकारांना थोडी भीती देखील वाटत असे. पण आता हेच नाना आपल्यामध्ये नाहीत याची कल्पनाही करता येत नाही. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.