AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt | अखेर ‘या’ चित्रपटात संजय दत्त याची एन्ट्री, धमाका करताना दिसणार अभिनेता, चाहत्यांमध्ये उत्साह

बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त हा नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. संजय दत्त हा काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी विदेशात गेलाय. विशेष म्हणचे विमातळावर जबरदस्त अशा लूकमध्ये संजय दत्त हा दिसला आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा लूक आवडला.

Sanjay Dutt | अखेर 'या' चित्रपटात संजय दत्त याची एन्ट्री, धमाका करताना दिसणार अभिनेता, चाहत्यांमध्ये उत्साह
| Updated on: Jul 10, 2023 | 2:59 PM
Share

मुंबई : संजय दत्तने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) याची  जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच संजय दत्त मुंबईच्या विमानतळावर स्पाॅट झाला होता. यावेळी खास लूकमध्ये संजय दत्त दिसला. सध्या संजय दत्त विदेशात असून चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आता संजय दत्त हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटात धमाका करताना दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. हेरा फेरी 3 चित्रपटाला अगोदर अक्षय कुमार (Akshay Kumar) याने नकार दिला होता. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का देत अचानक अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला होकार दिला.

हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने नकार दिल्याने चित्रपट निर्माते हे कार्तिक आर्यन याच्या संपर्कात होते. मात्र, शेवटी अक्षय याने चित्रपटाला होकार दिला. हेरा फेरी 3 चित्रपटात संजय दत्त दिसणार असल्याने चाहत्यांमध्येही कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा प्रोमो शूट करण्यात आलाय.

नुकताच आता संजय दत्त याच्याबद्दलची मोठी अपडेट पुढे येत आहे. हेरा फेरी 3 सोबतच एका धमाकेदार चित्रपटात धमाका करताना संजय दत्त हा दिसणार आहे. संजय दत्त याला एका मोठ्या चित्रपटाची आॅफर आल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना संजय दत्त हा दिसणार आहे.

पॅन इंडिया चित्रपटात आता संजय दत्त याचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग 2024 मध्ये केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याच्या शमशेरामध्ये संजय दत्त हा दिसला होता. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

पॅन इंडिया चित्रपटात अभिनेत्यासोबत जोरदार अॅक्शन करताना संजय दत्त हा दिसणार आहे. विशेष म्हणजे निर्माते हे लवकरच या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहेत. हा चित्रपट पुढच्याच वर्षी रिलीज होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. आता या चित्रपटाबद्दल संजय दत्त याच्या चाहत्यांना देखील आतुरताना लागली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?