बॉलिवूडमधील सर्वात जास्त कंजूस 5 कलाकार, कोट्यवधींची संपत्ती असूनही खर्च करताना करतात प्रचंड विचार, शेवटची अभिनेत्री तर प्रचंड कंजूस

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 5 सर्वात श्रीमंत कलाकार. जे कोट्यवधींची संपत्ती असून देखील आहेत खूप कंजूस. शेटची अभिनेत्री तर सेलमधून खरेदी करते कपडे. कधीकाळी रिचार्जसाठी दिग्दर्शकांचा खाल्लेला ओरडा.

| Updated on: Apr 06, 2026 | 3:00 PM
1 / 6
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार कोट्यवधींची कमाई करत असले तरी काही कलाकार आजही साधेपणाने आणि विचारपूर्वक खर्च करण्यावर विश्वास ठेवतात. सारा अली खान, काजोल, जॉन अब्राहम, शाहरुख खान आणि श्रद्धा कपूर यांसारखे मोठे कलाकारही पैशांच्या बाबतीत खूपच कंजूसपणे वागतात.

2 / 6
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. भरपूर पैसा असूनही ती फार कमी प्रमाणात खर्च करते. करण जौहरच्या शोमध्ये काजोलने स्वतः कबूल केले होते की, ती खर्च करताना खूप विचार करते. यामुळे करण जौहर तिला मजेत ‘कंजूस’ म्हणतो.

3 / 6
जॉन अब्राहम देखील साध्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. त्याने सांगितले होते की, पैसे खर्च करण्यापूर्वी तो अनेकदा विचार करतो. तो इतकं साधं आयुष्य जगतो की एकाच टी-शर्ट, जीन्स आणि चप्पलमध्ये वर्ष काढू शकतो.

4 / 6
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, तोही पैशांच्या बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घेतो. मोठी संपत्ती असूनही तो अनावश्यक खर्च टाळण्यावर भर देतो.

5 / 6
श्रद्धा कपूर तिच्या साधेपणामुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ती आजही सेलमध्ये कपडे खरेदी करते आणि महागड्या ब्रँड्सची आवड ठेवत नाही. तिची ही साधी जीवनशैलीच चाहत्यांना अधिक भावते.

6 / 6
शाही खानदानातून आलेली सारा अली खान अनेक वेळा सांगते की तिला साधं आयुष्य जगायला आवडतं. पैशांची कमतरता नसतानाही ती प्रत्येक खर्च विचारपूर्वक करते. एकदा तिने फोनमध्ये रिचार्ज न केल्यामुळे दिग्दर्शकांच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं.  इतकंच नाही तर सारा आजही ऑनलाइन सेलमध्ये कपडे खरेदी करते आणि फालतू खर्च टाळते.

Follow Us