AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा ‘अकाय’सोबत भारतात परतल्यानंतर अनुष्का शर्माने केली ‘ही’ पहिली पोस्ट शेअर, अभिनेत्री दिसली एकदम..

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा ही नेहमीच चर्चेत असते. अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिलाय. अनुष्का शर्मा आणि विराटने त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवले. आता नुकताच अनुष्का शर्मा ही भारतामध्ये परतली आहे.

मुलगा 'अकाय'सोबत भारतात परतल्यानंतर अनुष्का शर्माने केली 'ही' पहिली पोस्ट शेअर, अभिनेत्री दिसली एकदम..
Anushka Sharma
| Updated on: May 01, 2024 | 11:37 AM
Share

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अनुष्का शर्मा ही काही दिवसांपूर्वीच भारतात परतलीये. मुलगा अकाय याला लंडनमध्ये जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का शर्मा 16 एप्रिलला भारतात दाखल झाली. अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा ही सोशल मीडियापासून दूर होती. आता नुकताच अनुष्का शर्मा हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. जी आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनुष्का शर्मा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एकदम फिट अनुष्का शर्मा दिसत आहे. अनुष्का शर्मा हिने शेअर केलेला व्हिडीओ प्रमोशनचा आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. त्यानंतर तिला एक छोटा कुत्रा दिसतो. हा कुत्रा तिच्या मागे मागे येताना देखील दिसत आहे.

त्यानंतर अनुष्का शर्मा ही त्या कुत्राचे अनेक फोटो काढताना दिसत आहे. हेच नाही तर कुत्र्याला घेऊन देखील फोटो काढताना अनुष्का शर्मा दिसत आहे. आता मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा हिने परत आपल्या कामाला सुरूवात केल्याचे व्हिडीओनंतर दिसतंय. अनुष्का शर्मा हिच्या पुनरागमनाची वाट चाहते आतुरतेने बघताना दिसत आहेत.

2018 मध्ये रिलीज झालेल्या झिरो चित्रपटात अनुष्का शर्मा दिसली होती. त्यानंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटात दिसली नाही. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे तर मुलाचे नाव अकाय ठेवले. मुलगा अकाय याची झलक चाहत्यांना अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून दाखवण्यात नाही आली.

मध्यंतरी चर्चा होती की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे विदेशातच शिफ्ट होणार आहेत. मात्र, 16 एप्रिलला अनुष्का शर्मा भारतात परतली आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या लेकीची झलक चाहत्यांना दाखवली नव्हती. मात्र, एका मॅचदरम्यान वामिकाचा चेहरा बघायला मिळाला. अनुष्का शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.