AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परिणीती चोप्रा हिने राघव चढ्डाचा ‘हा’ फोटो केला शेअर, खासदार मोबाईलमध्ये…

अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

परिणीती चोप्रा हिने राघव चढ्डाचा 'हा' फोटो केला शेअर, खासदार मोबाईलमध्ये...
Parineeti Chopra and Raghav Chadha
| Updated on: Jul 21, 2024 | 3:24 PM
Share

परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिने राजस्थानमध्ये अत्यंत शाही पद्धतीने राघव चढ्डा याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. राघव चढ्डा आणि परिणीती यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. विशेष म्हणजे राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा हे पहिल्याच भेटीमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्ष डेट केल्यानंतर राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांनी लग्न केले. राघवच्या लग्नानंतर परिणीती जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवताना दिसतंय.

काही दिवसांपूर्वीच राघव चढ्डा याच्या डोळ्यांवर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. जर या शस्त्रक्रियेला थोडा उशीर झाला असताना तर राघव चढ्डाला डोळ्यांनी काहीच दिसले नसते. राघव चढ्डा याच्यावर ही शस्त्रक्रिया लंडनमध्ये झाली. यावेळी राघव चढ्डाची काळजी घेण्यासाठी काही दिवस लंडनमध्ये परिणीती राहिले.

आता नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये राघव चढ्डा हा दिसतोय. राघव चढ्डा हा मोबाईलवर बिझी दिसत आहे. हा फोटो शेअर करत परिणीती चोप्रा हिने खास कॅप्शन दिल्याचे देखील बघायला मिळतंय. परिणीती चोप्रा हिने लिहिले की, पतीचे काैतुक करणारी पोस्ट…तुझ्यासारखे कोणीही नाही….

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

आता परिणीती चोप्रा हिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आलीये. मुळात म्हणजे परिणीती चोप्रा ही कायमच सोशल मीडियावर राघव चढ्डा याच्यासोबतचे खास फोटो शेअर करताना दिसते. परिणीती चोप्रा ही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणे सोडणार असल्याची मध्यंतरी तूफान चर्चा रंगताना दिसली. परिणीती चोप्रा ही राघव याच्या कुटुंबासोबत दिल्लीला राहते.

जास्त वेळ परिणीती चोप्रा ही राघव याच्यासोबत विदेशात घालवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच एक सामना पाहण्यासाठी हे पोहोचले होते. यावेळीचे खास फोटोही परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही परिणीती चोप्रा दिसते.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती