आयुष्यभर साड्या नेसल्या असत्या, एका निर्णयाने कसे बदलले आयुष्य, प्राजक्ता माळीने सांगितले थेट..

अभिनेत्री प्राजक्त माळी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. प्राजक्ता माळी हिने अनेक मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. नुकताच आता प्राजक्ता माळी हिने अत्यंत मोठा खुलासा केला. अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय.

| Updated on: Oct 05, 2026 | 6:53 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सध्या प्राजक्ता तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्राजक्ता आज मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. काही वर्षांआधी प्राजक्ताच्या एका निर्णयाने तिचे जग बदलून गेले.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सध्या प्राजक्ता तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्राजक्ता आज मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. काही वर्षांआधी प्राजक्ताच्या एका निर्णयाने तिचे जग बदलून गेले.

2 / 5

नाही तर कॉटनच्या साड्या नसून शेतात काम करत असती. याबाबत स्वत: प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितले. याबाबत तिने खुलासा केला. दिल के करीबला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने सांगितले की, 10 ते 12 वर्षांआधीच माझ्या आयुष्यात नखही शिल्लक नाही.

3 / 5

मी आता बदलले आहे पूर्णपणे. आताची प्राजक्ता खूप वेगळी आहे आणि आधीची. म्हणजे तेव्हाचीही मी मला आवडते. मी जर आज या क्षेत्रात नसते तर मी आता कॉटनच्या साड्या घालून वावरले असते.

4 / 5

फार तर कॉटन ड्रेस घालून फिरले असते. शेतात वगैरे जाऊन मी आयुष्य काढले असते. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन शिकवत बसले असते. शेतात आणि गावाकडे राहायला मला खूप आवडते.

5 / 5

पहिल्यांच प्राजक्ता माळी याबाबत बोलताना दिसली आहे. प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती कायमच पोस्ट शेअर करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us