
मुंबई : सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान (Sara Ali Khan) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नुकताच सारा अली खान हिने काही खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. सारा थेट केदारनाथला पोहचलीये.
सारा अली खान हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर काही फोटो हे शेअर केले. या फोटोमध्ये सारा अली खान थेट केदारनाथला पोहचल्याचे बघायला मिळतंय. नेहमीच सारा अली खान ही देवांच्या मंदिरामध्ये दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा बद्रीनाथला गेल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे यात्रेचा तिने खास व्हिडीओ देखील शेअर केला.
सारा अली खान हिने शेअर केलेले हे केदारनाथमधील फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. लोक या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे केदारनाथ येथील फोटोमध्ये सारा अली खान हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. एका फोटोमध्ये सारा अली खान ही ध्यान करताना दिसत आहे.
सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला.
केदारनाथ येथील शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही स्वयंपाक करताना मदत करताना दिसतंय. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. सारा अली खान हिच्या अभिनयाचे काैतुक देखील चाहत्यांकडून करण्यात आले. सारा अली खान आणि विकी काैशल हे या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसले. प्रेक्षकांना यांची जोडी देखील आवडली.
सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेटच करत असल्याची जोरदार चर्चा ही काही दिवसांपूर्वी रंगताना दिसली. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, सारा अली खान ही कार्तिक आर्यन यांनी कधीच त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपची देखील चर्चा सुरू होती.