चित्रपटात बिकिनी घालणारी पहिली अभिनेत्री, जिच्या बिकिनी लुकची संसदेपर्यंत होती चर्चा, आज 2700 कोटींची मालकीण

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच बिकिनी परिधान करून धुमाकूळ घातला होता. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Jan 20, 2026 | 12:26 PM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री होत्या, ज्यांनी एका झटक्यात संपूर्ण इंडस्ट्रीची मानसिकता बदलून टाकली. ज्या काळात पडद्यावर अभिनेत्रींचा पदर थोडासाही सरकणं अपशकुन मानलं जायचं.

2 / 5
पण त्या काळात एका अभिनेत्रीने बेधडकपणे बोल्डनेसची नवी कथा लिहिली. सार्वजानिक ठिकाणी बिकिनी परिधान करून तिने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती.  तिचं सौंदर्य, आत्मविश्वास आणि धाडस करणारी ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर.

3 / 5
1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कश्मीर की कली’ या चित्रपटामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत काम केले आणि ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

4 / 5
1967 मध्ये 'एन इव्हनिंग इन पॅरिस' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरसाठी बिकिनी फोटोशूट केलं. आजच्या काळात हे सामान्य वाटू शकतं पण 60च्या दशकात यामुळे देशभरात प्रचंड वादळ उठलं. इतकंच नाही तर संसदेपर्यंत या फोटोशूटवर चर्चा झाली होती.

5 / 5
चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी मुंबईच्या रस्त्यांवर त्यांच्या बिकिनीतील मोठमोठ्या होर्डिंग्स लावण्यात आल्या होत्या. मात्र, अशीही कथा सांगितली जाते की, जेव्हा त्यांना समजलं की त्यांच्या होणाऱ्या सासूबाई मुंबईत येणार आहेत, तेव्हा त्यांनी भीतीपोटी एका रात्रीत सर्व पोस्टर्स काढून टाकण्याचे आदेश दिले होते.