AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबरीच्या जागेवर राम मंदिर झाल्याने प्रचंड दु:ख झाले… अभिनेत्री स्वरा भास्करचे थेट विधान, म्हणाली, मुस्लिम मित्रांची मी माफीही..

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकताच वादग्रस्त विधान केले. अभिनेत्रीच्या विधानाने मोठी खळबळ उडाली. अभिनेत्रीने थेट म्हटले की, मला हिंदू असल्याने लाज वाढत असल्याचेही तिने म्हटले. लोक तिला तूफान टीका करताना दिसत आहेत.

बाबरीच्या जागेवर राम मंदिर झाल्याने प्रचंड दु:ख झाले... अभिनेत्री स्वरा भास्करचे थेट विधान, म्हणाली, मुस्लिम मित्रांची मी माफीही..
Swara Bhasker ram mandir
| Updated on: Sep 17, 2026 | 2:58 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकताच एक धक्कादायक विधान केले. अभिनेत्रीच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर कोर्टाने राम मंदिराबद्दल दिलेल्या निकालानंतर मी माझ्या मुस्लिम मित्रांची माफी मागितल्याचे मोठे विधान स्वरा भास्कर हिने केले. स्वरा भास्कर हिने केलेल्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले. स्वरा भास्कर हिने म्हटले की, सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीबद्दल दिलेल्या निकालानंतर हिंदू म्हणून मला खूप जास्त अपमानित वाटले. त्यानंतर मी तात्काळ, सलमान खान, अमिर खान, शाहरूख खान या माझ्या सर्व मुस्लीम मित्रांना फोन करून माफी मागितली. द मिडनाईट आवर पॉडकास्ट यांना बोलताना स्वरा भास्कर यांनी म्हटले की, मी या निर्णयाने खूप जास्त नाराज होते. मला त्रास झाला. मला हा कोर्टाचा निर्णय अजिबात पटला नाही.

माझ्या मु्स्लीम मित्रांना कळाले पाहिजे की, या कोर्टाच्या निर्णयासोबत मी सहमत नाही. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयानंतर मी तात्काळ आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान यांना फोन केला. मी त्यांच्यासोबत संपर्क करून माफीही मागितली. मी त्यांना मेसेजे केला. त्या मेसेजमध्ये मी लिहिले की, एक हिंदू असलेल्या नात्याने मी फक्त इतके म्हणू शकते की, मला खरोखरच अपमानित वाटतंय आणि मी या निर्णयाला अजिबात सहमत नाही.

स्वरा भास्कर हिचे हे बोलणे ऐकून लोक तिला खडेबोल सुनावत आहेत. एका युजर्सने स्वराचा क्लास घेत म्हटले की, राम मंदिराचा निर्णय आल्यानंतर हिला वाईट वाटते, ती त्रस्त होते. काम मिळवण्यासाठी ही दिवसरात्र बॉलिवूडवाल्यांचे काैतुक करते. पण असे केल्याने काही काम मिळत नाही. चर्चेत राहण्यासाठी काहीही करत आहे.

अजून एकाने लिहिले की, खरोखरच हिला हिंदु म्हणताना अपमान वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर अशाप्रकारचे विधाने करताना दिसत आहे. स्वरा भास्कर हिच्या या विधानाने खळबळ उडाली. लोक तिच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. स्वरा भास्कर हिला पाहूनही अनेकांनी जोरदार टीका केली.

Follow Us
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?