AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार करतोय दुसरे लग्न?, ट्विंकल खन्ना त्रस्त, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला बॉलिवूडचा खिलाडी कुमार देखील म्हटले जाते. अक्षय कुमारची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अक्षय कुमार हा कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अक्षय कुमार हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी चित्रपटांचे प्रमोशनही करतो.

अक्षय कुमार करतोय दुसरे लग्न?, ट्विंकल खन्ना त्रस्त, अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा...
Akshay Kumar and Twinkle Khanna
| Updated on: Aug 11, 2024 | 8:01 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, अक्षय कुमार याच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतो. अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट रिलीज होतात. अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वीच विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याने घातलेल्या जीन्सची जोरदार चर्चा रंगताना दिसली. विशेष म्हणजे अक्षय कुमारच्या या जीन्सची किंमत लाखांच्या घरात होती.

अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, चित्रपटांपासून दूर असली तरीही ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्नाने हैराण करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ट्विंकल खन्नाची ही पोस्ट पाहून सर्वचजण हैराण झाले होते. 

ट्विंकल खन्ना हिने थेट म्हटले की, काही दिवसांपासून मला पीरियड्स येत नाहीत. त्यामुळे मला भीती वाटत आहे की, मी प्रेग्नंट असण्याची. ट्विंकल खन्ना ही 49 वर्षी बाळाला जन्म देणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात होता. आता ट्विंकल खन्ना हिने व्लॉगमध्ये अत्यंत मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर तिने पती अक्षय कुमारकडून मोठे वचन देखील घेतले आहे. 

ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमारला म्हटले की, माझे जर तुझ्या अगोदर निधन झाले तर तू विषारी गवत खा. मी माझ्या पतीला त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत फिरताना अजिबातच पाहू शकत नाही. मी खरं सांगते की, मी भूत होऊन येईल आणि तुमच्या दोघांनाही त्रास देईल. यावर अक्षय कुमार पत्नीला थेट उत्तर देतानाही दिसतोय. 

अक्षय कुमार म्हणतो की, जर तू आता शांत बसली नाही तर मी आताच विषारी गवत खाईल. कमीत कमी मला तुझी ही बकवास आता तरी ऐकायला मिळणार नाही. चिमण्याचे उदाहरण सुरूवातीला देताना ट्विंकल खन्ना ही दिसली. मात्र, पतीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करून ट्विंकल खन्ना ही चांगलीच त्रस्त होताना दिसत आहे. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. 

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.