AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विनामेकअप रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात? व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल अवाक्

Bollywood’s evergreen actress Rekha: अभिनेत्री रेखा यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल होत असलेला रेखा यांचा व्हिडीओ अवाक् करणारा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, 'खरंच रेखा इतक्या वृद्ध दिसतात?'

Video : विनामेकअप रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात? व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
अभिनेत्री रेखा
| Updated on: Jul 22, 2026 | 2:50 PM
Share

Bollywood’s evergreen actress Rekha: ‘उमराव जान’, ‘नमक हराम’, ‘दो अंजाने’, ‘नागीन’, ‘राम भरोसे’, ‘घर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज रेखा बॉलिवूडपासू दूर असल्या तरी कायम कोणत्या  न कोणत्या कारणामुळे चर्चेत अशतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकर एकच प्रश्न विचारत आहे आणि तो म्हणजे रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात आहे. सांगायचं झालं तर, व्हिडीओ पाहिल्यानंतर रेखा यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, व्हिडीओमधील फोटो फेक असून फोटो एआयच्या मदतीने तयार केले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ जुना असून इन्स्टाग्रामवर सक्रिय सुरेश नावाच्या एका युजरने पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये रेखा यांचे वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो व्हायरल होत आहे. फोटो रेखा यांचे खरे फटो नाहीत. एआयच्या मदतीने उतार वयात रेखा कशा दिसतील… हे दाखवण्याचा प्रयत्न नेटकऱ्याने केला आहे. पण काही रेखा यांचे काही फोटो असे तयार करण्यात आलेत, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण आहे.

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘हा रेखा यांचा फोटो नाही, का त्यांची बदनामी करत आहात’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भले भले लोक रेखाला पाहून वृद्ध झाले आहेत..’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘या रेखा नाहीत…’, अशा असंख्य कमेंट रेखा यांच्या फोटोंवर आल्या आहेत.  पोस्टला आतापर्यंत 30 हजारांपेक्षा लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, पैसा, संपत्ती, लोकप्रियता सर्व काही असून देखील रेखा एकट्यात जगत आहेत. असं नाही की रेखा यांच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झाली नाही.  पण कणत्याच सेलिब्रिटीसोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नात्याची चर्चा आजही सर्वत्र सुरु असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...