AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singer KK: बॉलिवूड गायक केके यांच्या मुंबईत होणार अंतिमसंस्कार; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

. केके यांचे पार्थिव आज(बुधवार) रात्री ९ पर्यंत मुंबईत( Mumbai)आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार, गायक उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

Singer KK: बॉलिवूड गायक केके यांच्या  मुंबईत होणार अंतिमसंस्कार; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर
singer KKImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2022 | 2:57 PM
Share

 मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके(singer KK)  यांचे काल (मंगळवारी) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. केकेच्या अचानक जाण्याने देशभरातील चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. घटनेनंतर केकेचे कुटुंबीय (Family )कोलकत्याला पोहचले आहे. घटनेनंतर केकेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सीएमआरआय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. केके यांचे पार्थिव आज(बुधवार) रात्री 9  पर्यंत मुंबईत( Mumbai)आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार, गायक उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बंगालमध्ये दिली जाणार सलामी

केके यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सहवदेना व्यक्त केल्या आहेत. केके यांच्या शवविच्छेदन झाल्यनंतर त्याच्या पार्थिवाला तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:45 वाजता त्यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना होणार आहे. कोलकत्यातील रवींद्र सदनात सलामीसाठी त्याचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

इथे होणार अंतिमसंस्कार

गायका केके यांच्यावर मुंबईतील, वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी कोलकाता येथून पार्थिव मुंबईसाठी रवाना होईल. कोलकाताहून सायंकाळी 5.15 ची फ्लाइट आहे. साधारण रात्री नऊ वाजेपर्यंत ते मुंबईत पोहोचतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तो शेवटचा लाइव्ह परफॉर्मन्स

गायक केके एका कॉन्सर्टसाठी कोलकाता येथे गेले होते. लाइव्ह परफॉर्मन्स देत असतानाच . दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.