AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनन्या पांडे हिची बांद्राच्या रस्त्यावर धमाल, पोस्ट शेअर करत म्हटले की, रविवारी बांद्रा…

काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करू शकला नाही.

अनन्या पांडे हिची बांद्राच्या रस्त्यावर धमाल, पोस्ट शेअर करत म्हटले की, रविवारी बांद्रा...
| Updated on: Dec 04, 2022 | 9:53 PM
Share

मुंबई : अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते. अनन्या तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करू शकला नाही. अनेकांना या चित्रपटामधील अनन्याचा अभिनय आवडला नाही. या चित्रपटाची रिलीज होण्याच्या अगोदर प्रचंड चर्चा होती. साऊथमध्ये थोड्याफार प्रमाणात चित्रपट चालला. मात्र, बाॅलिवूडच्या प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.

नुकताच अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. ज्यामुळे ती चर्चेत आलीये. आज रविवारचे स्पेशल काहीतरी अनन्या हिने केले असून याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनन्या हिने थेट कार सोडून स्कूटी घेऊन बांद्राच्या रस्त्यावर फुल्ल धमाल केली. इतकेच नाही तर मस्त स्ट्रीट फूटचा आनंद देखील अनन्या पांडे हिने घेतला असून याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

अनन्याने व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना लिहिले की, रविवारच्या दिवशी बांद्राच्या रस्त्यावर फिरण्याची मजाच काही वेगळी आहे…याच्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही.

अनन्या पांडे हिच्या या फोटोवर शाहरुख खानच्या लेकीने सुहाना खान हिने कमेंट करत म्हटले की, मला पण घेऊन जा…आता अनन्या पांडेच्या या फोटो आणि व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

अनन्याचे हे बांद्रामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बांद्रामध्ये अनन्या स्ट्रीट फूटचा मस्त आनंद घेत असल्याचे त्या फोटोमध्ये दिसत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?