Hrithik Roshan | अखेर ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम देत हृतिक रोशन याने सांगितले सत्य

आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीलासोबत घेऊन फिरतो म्हणून अनेकदा हृतिकवर टीका देखील केली जाते.

Hrithik Roshan | अखेर 'त्या' चर्चांना पूर्णविराम देत हृतिक रोशन याने सांगितले सत्य
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 6:29 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सबा आझाद हृतिक रोशनसोबत असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. हे दोघेसोबतच अनेक पार्ट्यांना हजेरी लावतात. इतकेच नाही तर विदेशात देखील फिरायला जातात. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीलासोबत घेऊन फिरतो म्हणून अनेकदा हृतिकवर टीका केली जाते. हृतिक किंवा सबाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला तर मुलगी आणि वडिलांची जोडी सुंदर दिसत असल्याच्या कमेंट सातत्याने केल्या जातात. गेल्या दोन दिवसांपासून सबा आणि हृतिक थोड्या वेगळ्या करणामुळे चर्चेत होते.

दोन दिवसांपूर्वी बातमी आली होती की, हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत शिफ्ट होणार आहे आणि ते दोघेसोबतच राहणार आहेत. इतकेच नाही तर त्यांनी 100 कोटींचे घरही घेतले असल्याची चर्चा सुरू होती.

आता यासर्व प्रकरणावर हृतिक याने उत्तर दिले असून नाराजी व्यक्त केलीये. सबा आणि हृतिक 100 कोटींच्या घरात राहण्यासाठी जाणार असल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे हृतिकने सांगितले आहे.

हृतिक रोशन म्हणाला की, या गोष्टीमध्ये कोणतेच तथ्य नाहीये. मला माहित आहे की एक प्रसिध्द व्यक्तिमत्त्व असल्याने लोकांना माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घ्यायला आवडते.

पण मला असे वाटते की, लोकांनी चुकीच्या माहितीपासून दूर नक्की राहवे. चर्चा होती, अभिनेता हृतिक रोशन सबा आझादसोबत शिफ्ट होणार असून दोघेसोबत राहणार आहेत आणि त्यांनी एक घरही खरेदी केले आहे.

काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सबाच्या फोटोवर चुकीच्या कमेंट करणाऱ्या लोकांचा सबा आझाद हिने चांगला समाचार घेतला होता. इतकेच नाही तर त्याचे काही फोटोही सबाने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.