AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी काही कमी होईना, तब्बल इतके तास झाली चाैकशी…

चाैकशी दरम्यान जॅकलिन फर्नांडिसने हे कबुल केले आहे की, सुकेश चंद्रशेखरकडून तिला नेहमी महागड्या भेटवस्तू मिळायच्या. इतकेच नाही तर जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करण्याचे ठरवले होते.

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी काही कमी होईना, तब्बल इतके तास झाली चाैकशी...
| Updated on: Sep 20, 2022 | 10:01 AM
Share

मुंबई : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलिन फर्नांडिसची काल तब्बल सात तास चाैकशी करण्यात आलीये. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही चाैकशी केलीये. धक्कादायक बाब म्हणजे जॅकलिनला यावेळी तिसऱ्यांदा चाैकशीला बोलावले होते. गेल्या आठवड्यातच पिंकी इराणी आणि जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) याप्रकरणी समोरासमोर बसून चाैकशी करण्यात आली होती. त्यावेळी पिंकी आणि जॅकलिनने एकमेकींवर अत्यंत मोठे आरोप केले होते. पिंकी इराणी (Pinky Irani) ही सुकेश चंद्रशेखरची अत्यंत जवळची मैत्रिण असल्याचे सांगितले जातंय.

जॅकलिन फर्नांडिसची तब्बल इतके तास चाैकशी

चाैकशी दरम्यान जॅकलिन फर्नांडिसने हे कबुल केले आहे की, सुकेश चंद्रशेखरकडून तिला नेहमी महागड्या भेटवस्तू मिळायच्या. इतकेच नाही तर जॅकलिनने सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करण्याचे ठरवले होते. जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखरची जवळीक पाहता बाॅलिवूडमधील महत्वाच्या स्टारने अगोदरच जॅकलिनला सावधान देखील केले होते. मात्र, सुकेश चंद्रशेखरचे पूर्ण सत्य कळण्यास जॅकलिनला फार उशीर झाला.

जॅकलिन फर्नांडिसवर करण्यात आले मोठे आरोप

जॅकलिन फर्नांडिसला सातत्याने चाैकशीसाठी बोलावले जात आहे. काल जॅकलिनची तब्बल सात तास चाैकशी करण्यात आलीये. जॅकलिन फर्नांडिस सध्या अडचणीत सापडलीये. मात्र, असे असताना बाॅलिवूडमधील तिचे खास मित्र-मैत्रिण तिच्यापासून चार हात दूर राहणेच पसंत करत आहेत. जॅकलिन फर्नांडिसचा सलमान खान चांगला मित्र आहे. मात्र, सध्या सलमान देखील जॅकलिनच्या मदतीला धावून येत नाहीये.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....