AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगव्या रंगावरून वाद पेटला, परमहंस आचार्य म्हणाले शाहरुख खान याला जिवंत जाळणार

नुकताच पठाण चित्रपटातील झूमे जो या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय.

भगव्या रंगावरून वाद पेटला, परमहंस आचार्य म्हणाले शाहरुख खान याला जिवंत जाळणार
| Updated on: Dec 20, 2022 | 9:08 PM
Share

मुंबई : पठाण चित्रपटामुळे आता अभिनेता शाहरुख खान याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांना ट्रोल केले जात आहे. इतकेच नाहीतर आता तर थेट धमकी ही शाहरुख खान याला देण्यात आलीये. नुकताच पठाण चित्रपटातील झूमे जो या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. मात्र, बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद सुरू आहे. आता तर या गाण्यामुळे थेट शाहरुख खान याला जिवंत जाळून टाकण्याची धमकी देण्यात आलीये.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे हटवून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अजून चित्रपट निर्माते किंवा शाहरुख खान याने यावर काहीच भाष्य केले नाहीये. सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे.

संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचा विरोध करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इतकेच नाहीतर शाहरुख खान याला जिवंत जाळून टाकण्याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

अयोध्यातील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी म्हटले की, माझे काही माणसे हे शाहरुख खान याचा शोध घेत आहेत. शाहरुख खान हा भेटला की, त्याला जिवंत जाळायचे आहे.

पठाण चित्रपटामध्ये भगव्या रंगाचा अपमान केला आहे. हा एक विचार करून केलेला मोठा प्लॅन आहे. हिंदु लोकांच्या भावनांशी खेळणे हा एक धंधाच झाला आहे. पैसे कमावण्यासाठी असे प्रकार केले जात आहे.

पुढे परमहंस आचार्य म्हणाले, आज शाहरुख खान याचे पोस्टर जाळले आहे. आता मी त्याला शोधत आहे. जेंव्हा तो प्रत्यक्ष भेटेल तेंव्हा या जिहादीला जिवंत जाळणार आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान