‘राज कुंद्रा’च्या अडचणींमध्ये मोठी वाढ? ते ट्विट भोवण्याची दाट शक्यता

साजिद खानच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या राखी सावंत विरोधात देखील शर्लिन चोप्राने FIR दाखल केलीये. आता शर्लिनच्या निशाण्यावर शिल्पाचा पती राज कुंद्रा हा आहे.

'राज कुंद्रा'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ? ते ट्विट भोवण्याची दाट शक्यता
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 2:47 PM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्रा आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांच्यामध्ये सोशल मीडियावर वार सुरू आहे. मात्र, हे प्रकरण आता पोलिस ठाण्यात देखील गेले. राज कुंद्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शर्लिन चोप्रा समाजासाठी धोका असल्याचे म्हटले होते. आता यावर शर्लिन चोप्राने देखील जोरदार प्रतिउत्तर दिलंय. साजिद खान बिग बाॅसमध्ये दाखल झाल्यापासून या वादाला खरे तर तोंड फुटले आहे.

साजिद खानच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या राखी सावंत विरोधात देखील शर्लिन चोप्राने FIR दाखल केलीये. आता शर्लिनच्या निशाण्यावर शिल्पाचा पती राज कुंद्रा हा आहे. गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर सुरू असलेल्या वारनंतर शर्लिनने आपल्या कायदेशीर टीमला राज कुंद्रा विरोधात आयपीसी 156 (3) नुसार गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे हे नक्की आहे की, राज कुंद्राच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार.

शर्लिनने सांगितले होते की, तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसाठी काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले आहेत. मात्र, त्यांनी तिला काहीच पैसे दिले नाहीत. शर्लिनने जुहू पोलिस स्टेशनमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला आहे. राज कुंद्राने शर्लिन चोप्रा विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, ही महिल्यांच्या अधिकारावर बोलत आहे पण ही खाण असून हिला लवकरच अटक होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.